जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोज ...
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने ब ...
सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ मार्केट बांगलादेशी, परप्रांतीयांसह गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाले आहे. चोर, दरोडेखोरांसह गांजा व गुटखाविक्रेत्यांनाही वास्तव्यासाठी मार्केट खुले करून देण्यात आले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटचे धर्मशाळेमध्ये रूपांतर झाले आहे. २५०० पेक्षा जास्त परप्रांतीय व्यापारी व फेरीवाल्यांनी मार्केटमध्ये अतिक्रमण केले आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यातील १३ पैकी दहा बाजार समित्यांवरील नियुक्त ३० स्वीकृत संचालकांची पदे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. ...