लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

करमाळा बाजार समितीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणार मतदान - Marathi News | Polling to be held on September 9 for Karmala Bazar committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा बाजार समितीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणार मतदान

११ सप्टेंबरला मतमोजणी: बुधवारपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया ...

आवक वाढल्याने सोलापूरातील डाळिंबाचे दर घसरले - Marathi News | Due to increase in arrivals, the rate of pomegranate prices declined in the winter season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आवक वाढल्याने सोलापूरातील डाळिंबाचे दर घसरले

वाहतुकीला अडथळा : फळे डागाळल्यामुळे परराज्यात मागणी कमी ...

बाजार समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा - Marathi News |  Discussion on various topics in market committee meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ...

सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप उपबाजार आवाराला बाजार समितीची मंजुरी - Marathi News | Market Committee Approval of Mandrup Sub-Market Ahara in Solapur District | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप उपबाजार आवाराला बाजार समितीची मंजुरी

सोलापूर बाजार समितीच्या बैठकीत तब्बल ४६ विषयांना मंजुरी ...

शेतकºयांचे पैसे अडकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द, सोलापूर बाजार समितीचा निर्णय - Marathi News | Solapur Bazar committee decision to cancel 25 licenses for payment of farmers' money | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांचे पैसे अडकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द, सोलापूर बाजार समितीचा निर्णय

सोलापूर : शेतकºयांचे पैसे अडकविणे व बाजार समितीचा सेस थकविणाºया २५ व्यापाºयांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय सोलापूर बाजार समितीने घेतला आहे. यापैकी काहींनी शेतकºयांचे पैसे चुकते केले तर पुन्हा त्यांना परवाने देता येणार नाहीत,  असा पणन मंडळाचा नियम अस ...

भाडेवाढी विरोधात नाशिकला व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार - Marathi News | The boycott of traders' auction against the hike in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडेवाढी विरोधात नाशिकला व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार

नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समि ...

बाजार समितीमध्ये कचरा घोटाळा!; कचऱ्यातील भाजीपाल्याचा तबेल्यांना पुरवठा - Marathi News |  Market Committee scam scam !; Supply to garbage vegetable stables | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजार समितीमध्ये कचरा घोटाळा!; कचऱ्यातील भाजीपाल्याचा तबेल्यांना पुरवठा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याच्या कचºयातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. एपीएमसीच्या परवानगीशिवाय वर्षानुवर्षे तबेल्यांसाठी चारा पुरविला जात आहे. ...

एपीएमसीत नियम धाब्यावर बसवून व्यापार - Marathi News | Trading by applying the rules of APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत नियम धाब्यावर बसवून व्यापार

भाजी मार्केटमधील प्रकार; परवाना नसलेले बनले व्यापारी ...