लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

सोलापूरच्या कोरडवाहू बोरांची देशभरात लोकप्रियता - Marathi News | The popularity of the dry land bore of Solapur in the country | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या कोरडवाहू बोरांची देशभरात लोकप्रियता

एकरी पाच लाखांचे उत्पन्न: देशाच्या बाजारपेठेत मागणी, बाजारपेठांमध्ये मिळतोय समाधानकारक भाव ...

उमराणेत लाल कांद्याचे दर तेजीत - Marathi News |  Grow red onion rate by the time of fasting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणेत लाल कांद्याचे दर तेजीत

दिपावलीच्या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर उमराणे बाजार समितीतील कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव पुर्ववत सुरु झाले असुन लाल कांद्याचे दर तेजीतच असुन उन्हाळ कांद्याच्या दरात मात्र काहीअंशी घसरण झाल्याचे चित्र दिसुन आले. ...

वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या मुग खरेदीचा मुहूर्तच नाही - Marathi News | The purchase by Nafed in Washim district not yet start | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या मुग खरेदीचा मुहूर्तच नाही

वाशिम: नाफेडच्यावतीने सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात मुग आणि उडिदाच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आणि ले; परंतु आता दीड महिना उलटला तरी, मुगाची खरेदी एक किलोही कोणत्याच केंद्रावर झालेली नाही. ...

सोयाबीन खरेदीसाठी नाफेडला हवे ग्रेडर - Marathi News |  Nafed needs a grader to buy soybean | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीन खरेदीसाठी नाफेडला हवे ग्रेडर

वाशिम : नाफेडच्या सोयाबीन हजारो खरेदीसाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तथापि, ग्रेडर नसल्याने खरेदीला अद्यापही सुरुवात होऊ शकली नाही. ...

हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसीमध्ये दाखल - Marathi News |  The first box of alphonso mangoes is placed in the APMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसीमध्ये दाखल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी विक्रीसाठी आली आहे. रत्नागिरीमधून २१ डझन आवक झाली आहे. ...

शासनाविरोधात एपीएमसी कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News |  APMC workers' protest against the government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शासनाविरोधात एपीएमसी कर्मचाऱ्यांची निदर्शने

बाजार समितीचे कार्यक्षेत्र फक्त मार्केट आवारापुरतेच मर्यादित करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात अधिकारी व कर्मचा-यांनी निदर्शने केली. ...

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती :२० लाखांचे कर्ज वाटप - Marathi News | Parbhani Agricultural Produce Market Committee: 20 lakhs loan allocation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती :२० लाखांचे कर्ज वाटप

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ शेतकºयांना शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत २० लाख ४० हजार १७७ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...

एपीएमसीचे मध्यवर्ती सुविधा केंद्र बनले गोदाम - Marathi News | APMC's central facility became a warehouse | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीचे मध्यवर्ती सुविधा केंद्र बनले गोदाम

एपीएमसीच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या इमारतीचे बेकायदेशीर गोडाऊन बनत चालले आहे. ...