नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढल्याने अन्य सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव घसरलेले आहेत. पंधरवड्यापूर्वी शंभर रुपये प्रति किलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर शुक्रवारी ३५ रुपये किलोवर आल्याने तसेच नाशिकसह राज्यातील अन्य स ...
अकोला: शेतकºयांचा ‘नॉन एफएक्यू’ उडीद न घेता तोच उडीद व्यापाºयांनी केंद्रात आणल्यानंतर खरेदी केल्याने याप्रकरणी निलंबित झालेले महाराष्ट्र राज्य को-आॅप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. ...
वाशिम: नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या खरेदी-विक्री किंवा इतर संस्थांना या प्रक्रियेत शेतमालाचा दर्जा ठरविण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रेडरचे पारिश्रमिक किंवा मोबदला स्वत: अदा करावा लागणार. ...
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपय ...
वाढत्या थंडीचा परिणाम सर्वच प्र्रकारच्या फळभाज्यांवर होत असून, त्यामुळे फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक बाजार समितीत फळभाज्यांची जवळपास २५ टक्क्यांपर्यंत आवक घटल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे व उरण तालुक्यातील ३० गावे एवढे होते. शासनाने हे कार्यक्षेत्र वगळून फक्त ७२ हेक्टर एवढे केले आहे. ...
अकोला : तूर आणि हरभऱ्याचे भाव सातत्याने वधारत असल्याने सोयाबीनलादेखील चांगले भाव येणार असल्याचे बोलले जात आहे. भाववाढीचे चित्र लक्षात घेता देशभरात सोयाबीनची साठेबाजी वाढली आहे. ...