Navi Mumbai: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांच्या आवाहनानुसार शुक्रवारी मुंबई बाजार समितीमधील भाजीपाला आणि फळ मार्केट वगळता इतर तीन मार्केटमधील व्यवहार बंद ठेवले होते. यामुळे बाजार आवारात शुकशुकाट होता. ...
आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगाव, पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारसमितीत उन्हाळी कांदा बाजारभाव वधारलेले दिसून आले. लाल कांदा अजून पुरेशा प्रमाणात बाजारात येत नसून उन्हाळी कांद्याची आवकही घटत चालली आहे. ...
मागील आठवड्यात पाच हजारांच्या घरात असलेला दर बुधवारी सहा हजारांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे पांढऱ्यापेक्षा लाल कांद्याचा दर वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ...
निफाडच्या आडतदाराचा परवाना लासलगाव बाजारसमितीने तत्काळ निलंबीत केला असून शेतकऱ्यांशी व्यापारी किंवा आडत्यांचे गैरवर्तन खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. ...