lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > आजचे लाल आणि उन्हाळी कांदा बाजारभाव असे आहेत

आजचे लाल आणि उन्हाळी कांदा बाजारभाव असे आहेत

Today's onion market prices including Lasalgaon, pimpalgaon | आजचे लाल आणि उन्हाळी कांदा बाजारभाव असे आहेत

आजचे लाल आणि उन्हाळी कांदा बाजारभाव असे आहेत

आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील लाल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव (onion market price) असे आहेत.

आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी लासलगाव, पिंपळगावसह राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील लाल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव (onion market price) असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष यांनी २२ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्याचा बाजारभावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार त्या आधीच्या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव ३१६६ रुपये प्रति क्विंटल असे होते.  

त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत या दरात सुमारे २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.  तर देशपातळीत मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक ३.७ टक्क्यांनी घटली असल्याचे हा अहवाल सांगतो.

दरम्यान आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याला सरासरी ३४००, तर उन्हाळी कांद्याला ४३०० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले.  सोलापूर बाजारसमितीत आज लाल कांद्याची सुमारे साडेनऊ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी बाजारभाव २४०० रुपये मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील आजचे बाजारभाव असे आहेत

      

२५ ऑक्टोबर २३

कोल्हापूर---2811200060003600
अकोला---690250040003800
छत्रपती संभाजीनगर---657100040002500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---6321240045003450
सातारा---62200038002900
हिंगणा---3250025002500
सोलापूरलाल954520060002400
धुळेलाल47560043603000
लासलगावलाल20340038003400
जळगावलाल330150042502875
नागपूरलाल1000280038003625
साक्रीलाल6110255053755000

अमरावती-

फळ आणि भाजीपाला

लोकल420200055003750
पुणे -पिंपरीलोकल4250037003100
मंगळवेढालोकल60160038003400
कामठीलोकल10250035003000
कल्याणनं. १3200028002400
सोलापूरपांढरा24420055002200
नागपूरपांढरा600380048004550
येवलाउन्हाळी4000120045514150
येवला -आंदरसूलउन्हाळी2000180048994200
लासलगावउन्हाळी3824220145514300
लासलगाव - विंचूरउन्हाळी3000200045004150
मालेगाव-मुंगसेउन्हाळी12000130043003850
सिन्नर - नायगावउन्हाळी314100041413900
चांदवडउन्हाळी8000190148484200
मनमाडउन्हाळी300070044113800
पिंपळगाव बसवंतउन्हाळी5850250050144250
वैजापूर- शिऊरउन्हाळी225150051003800

Web Title: Today's onion market prices including Lasalgaon, pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.