Lokmat Agro >बाजारहाट > जाणून घ्या आजचे कापसाचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे कापसाचे बाजारभाव

Know today's cotton market price in Maharashtra and India | जाणून घ्या आजचे कापसाचे बाजारभाव

जाणून घ्या आजचे कापसाचे बाजारभाव

आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी कापूस बाजारभाव महाराष्ट्रासह देशभरात असे आहेत.

आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी कापूस बाजारभाव महाराष्ट्रासह देशभरात असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

देशातील विविध बाजारांत आज कापसाचे सरासरी बाजारभाव साडेसहा हजार रुपयांच्या आसपास होते, तर जास्तीत जास्त बाजारभाव सुमारे ७ हजार रुपयांच्या आसपास होते.

राज्यात दसऱ्यानंतर काही ठिकाणी कापूस  विक्रीसाठी येत असला, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आज वरोरा बाजारसमितीत कापसाला सरासरी ६हजार ९०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.  काल दिनांक २५ ऑक्टोबर रोजी बाजारसमित्यांमध्ये सरासरी कापूस बाजारभाव हे  ६ हजार  ४०० ते ७ हजार रुपये होते.

राज्यातील कापसाचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

दि. २६ ऑक्टो
वरोरालोकल37680070006900
दि. २५ ऑक्टो
सावनेर---700690069006900
नवापूर---22620065006400
वरोरालोकल14677069716851
वरोरा-माढेलीलोकल12670070006850
पुलगावमध्यम स्टेपल57700070007000

देशातील प्रमुख बाजारसमित्यांतील आजचे (२६ ऑक्टो.) कापसाचे दर (स्त्रोत : ॲगमार्कनेट)

जिल्हाप्रकारकिमानकमालसरासरी
कृष्णाबनी700074007200
अमरेलीअन्य675074707110
जूनागढ़अन्य650074707325
सुरेन्द्रनगर

शंकर 6(बी)

30 मिमी फाइन

600083007000
अहमदाबाद

शंकर 6(बी)

30 मिमी फाइन

692073007110
राजकोटएच.बी. (अनजिन्ड)628072807080
सुरेन्द्रनगर 587575006687
जामनगरअन्य610073406720
भरुचअन्य620066006400
भरुचअन्य620066006400
जामनगरअन्य600075006790
राजकोट

शंकर 6(बी)

30 मिमी फाइन

640075757100
राजकोट

शंकर 6(बी)

30 मिमी फाइन

650072506875
सबरकान्था 675073007025
जूनागढ़अन्य625075257250
सुरेन्द्रनगर

शंकर 6(बी)

30 मिमी फाइन

713072307180
राजकोट 612576007250
अमरेली 690076057253
मुक्तसर 608069006735
अजमेरअमेरिकन590074506850
अजमेरअन्य650275517000
हनुमानगढ़देशी775277527752
हनुमानगढ़अमेरिकन520071767000
हनुमानगढ़अमेरिकन609570506725
सलेमअन्य600065006300
थेनीएम.सी.यू 5670069006800
मदुरैईएम.सी.यू 5440045004450
मदुरैईएल.आर.ए.450046004550
मदुरैईअन्य430044004350
नालगोंडाब्रम्हा662066206620
नालगोंडा 662066206620
अदिलाबादब्रम्हा700071507100
अदिलाबादकपास (अनजिन्ड)665067506700
अदिलाबादब्रम्हा700071507100
करीमनगरकपास (अनजिन्ड)702070207020
अदिलाबादकपास (अनजिन्ड)702070207020
करीमनगर 608063806380
वारंगल

170-सीओ2

(अनजिन्ड)

702070207020

Web Title: Know today's cotton market price in Maharashtra and India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.