अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले. ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार, असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. ...
मोटार वाहन कायद्यातील विविध प्रकारच्या शिक्षा आणि दंड अवाजवी व त्रासदायक असल्याची भूमिका राज्यातील नव्या महाविकास आघाडीने घेतली असून या तरतुदींचा फेरविचार करावा ...