लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर, मराठी बातम्या

Anil kapoor, Latest Marathi News

अनिल कपूर यांनी ह्या कारणामुळे नाकारला 'चालबाज' चित्रपट - Marathi News | Anil Kapoor has denied this because of the 'Chaalbaz' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांनी ह्या कारणामुळे नाकारला 'चालबाज' चित्रपट

अनिल कपूर आणि जितेंद्र हे स्टार प्लसवरील 'डान्स+ ४'च्या श्रीदेवी ट्रिब्यूट एपिसोडमध्ये सेलेब्रिटी अतिथी म्हणून आले होते. ...

लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला - Marathi News | Before the wedding, Anil Kapoor had given Deepika to Ranveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या आधी अनिल कपूरने रणवीरबद्दल दीपिकाला दिला होता हा सल्ला

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या दोघांच्या नात्याबद्दल अभिनेता अनिल कपूरने खुलासा केला आहे. ...

२५ वर्षांपासून जग्गू दादाचा पॅन्ट माझ्याकडे : अनिल कपूर - Marathi News | I have Jaggu Dada's pants since 25 years: Anil Kapoor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ वर्षांपासून जग्गू दादाचा पॅन्ट माझ्याकडे : अनिल कपूर

महोत्सवाच्या औपचारिक उद््घाटनानंतर आरजे गौरवच्या माध्यमातून जग्गू दादा व अनिल कपूरच्या गप्पांचा फड रंगला. अनिल म्हणाला, जग्गू दादाच्या कपडे व त्याची स्टाईल मला आवडायची. माझ्या गर्लफ्रेन्डला भेटायला जाण्यासाठी मी त्याचे कपडे वापरायचो. पुढे सिनेमाच्या ...

अनिल कपूरच्या डायलॉगमुळे गेली पाकिस्तानी पोलिसाची नोकरी - Marathi News | pakistani police officer suspended after saying actor anil kapoor dialouge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अनिल कपूरच्या डायलॉगमुळे गेली पाकिस्तानी पोलिसाची नोकरी

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग बोलणं एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड महाग पडले आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

इलियाना डिक्रुज जॉन अब्राहमसोबत दिसणार 'ह्या' सिनेमात - Marathi News | Ileana D'Cruz will appear with John Abraham in 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलियाना डिक्रुज जॉन अब्राहमसोबत दिसणार 'ह्या' सिनेमात

अभिनेत्री इलियाना डिक्रुज अनीस बझ्मी यांच्यासोबत 'मुबारकां' सिनेमात काम केल्यानंतर त्यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर - Marathi News | Do not worry, Hollywood will come to India - Anil Kapoor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंता करू नका, हॉलिवूड भारतातच येणार - अनिल कपूर

सिनेमा निर्मितीत भारत नेहमीच पुढे राहिला आहे. येणाºया १0५ वर्षांत भारतीय सिनेमांचे जगभरात कौतुक होईल. आताही होते आहे. ...

पुन्हा एकदा येणार ‘मोगली’! जॅकी श्रॉफ बनणार शेरखान, अनिल कपूर बनणार बघिरा!! - Marathi News | anil kapoor and madhuri dixit jackie shroff dub for hollywood film mowgli legend of the jungle to release on netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा येणार ‘मोगली’! जॅकी श्रॉफ बनणार शेरखान, अनिल कपूर बनणार बघिरा!!

भारतात वेगाने पाय पसरत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’या डिजिटल प्लॅटफॉर्मवर चिमुकल्यांना वेड लावणारा ‘मोगली- लीजेंड आॅफ द जंगल’ हा चित्रपट रिलीज होत आहे. येत्या ७ डिसेंबरला ‘नेटफ्लिक्स’ हा चित्रपट रिलीज करतोय. ...

साऊथ इंडस्ट्रीच्या ‘या’ हॉट बाला करणार बॉलिवूडसोबत मुकाबला! - Marathi News |  The South industry's 'Hot' bashing with Bollywood! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ इंडस्ट्रीच्या ‘या’ हॉट बाला करणार बॉलिवूडसोबत मुकाबला!

प्रत्येक चित्रपटात या साऊथच्या तारका भाव खाऊन जातात. त्यांचा अभिनय कायम लक्षात राहण्याजोगा होतो. आता काही हॉट साऊथच्या तारका बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...