लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर

Anil kapoor, Latest Marathi News

विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक - Marathi News | Anil Kapoor travelled on Air India after ahmedabad crash share photo on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक

अनिल कपूरने एअर इंडियामधून प्रवास केला आहे. या प्रवासावेळी आलेला अनुभव अनिलने सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

श्रीदेवीने नाकारलेल्या सिनेमातून 'धकधक गर्ल'चं उजळलं नशीब, सिनेमा झाला ब्लॉकबस्टर, माधुरी बनली सुपरस्टार - Marathi News | Sridevi rejected film Beta but Madhuri Dixit grabbed and became superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीने नाकारलेल्या सिनेमातून 'धकधक गर्ल'चं उजळलं नशीब, सिनेमा झाला ब्लॉकबस्टर, माधुरी बनली सुपरस्टार

Sridevi : श्रीदेवीने एक चित्रपट नाकारला जो नंतर सुपरहिट ठरला आणि त्या चित्रपटाला ५ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. ...

३७ वर्षीय अभिनेत्री ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याला करतेय डेट, अनिल कपूरसोबत केलंय काम - Marathi News | mission impossible actor tom cruise dating 37 year old actress ana de armas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३७ वर्षीय अभिनेत्री ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याला करतेय डेट, अनिल कपूरसोबत केलंय काम

प्रेमाला वयाचं बंधन नसतं म्हणतात ते खरं आहे. ३७ वर्षीय लोकप्रिय अभिनेत्री ६२ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय ...

'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, असा मिळाला 'धक-धक गर्ल'ला सिनेमा - Marathi News | Madhuri Dixit was not the first choice for 'Tezaab', this is how 'Dhak Dhak Girl' got the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, असा मिळाला 'धक-धक गर्ल'ला सिनेमा

Tezaab Movie : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा १९८८ मध्ये रिलीज झालेला 'तेजाब' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले. ...

३० वर्षानंतर शाहरुखच्या 'किंग' चित्रपटात झळकणार बॉलिवूडची 'ही' लोकप्रिय जोडी, चाहते उत्सुक - Marathi News | bollywood actor shahrukh khan upcoming king movie update after anil kapoor jackie shroff will join film says report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३० वर्षानंतर शाहरुखच्या 'किंग' चित्रपटात झळकणार बॉलिवूडची 'ही' लोकप्रिय जोडी, चाहते उत्सुक

३० वर्षानंतर राम-लखनची लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, 'किंग' चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत  ...

'दिल धडकने दो'च्या सेटवर विराटने अनुष्काला दिलेलं सरप्राईज, अनिल कपूरची पोस्ट - Marathi News | anil kapoor post for virat kohli after test retirement announcement recalls first meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल धडकने दो'च्या सेटवर विराटने अनुष्काला दिलेलं सरप्राईज, अनिल कपूरची पोस्ट

विराटच्या कसोटीमधील निवृत्तीच्या घोषणेनंतर अनिल कपूरची पोस्ट ...

आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..." - Marathi News | Boney Kapoor emotional post after mother Nirmal Kapoor passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई निर्मल कपूर यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी दिली भावुक प्रतिक्रिया, म्हणाले- "तिने प्रत्येकाला..."

Boney Kapoor Emotional Post: बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर यांची आई निर्मल कपूर यांचं काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. आईच्या निधनानंतर बोनी यांनी लिहिलेली भावुक पोस्ट चर्चेत आहे ...

अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास... - Marathi News | Anil Kapoor Mother Passes Away: Anil and Boney Kapoor's mother passes away; She took her last breath at the age of 90... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

Anil Kapoor Mother Passes Away: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. ...