अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
ईडीने देशमुख यांना दुसरे समन्स पाठवून येत्या मंगळवारी कार्यालयात हजर होण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने अटक केलेल्या देशमुख यांचे खासगी स्वीय सचिव संजीव पालांडे व खासगी सहायक कुंदन शिंदे यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. ...
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार सचिन वाझे, बारमालक जया शेट्टी व महेश शेट्टी यांच्या जबाबानुसार ३ महिन्यांत ४ कोटी ८० लाख रुपये पालांडे व शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे समोर आले आहे ...