लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | devendra fadnavis criticize state government on order to probe celebrities tweets | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भारतरत्नांची चौकशी करणारे असे 'रत्न' देशात कुठेही सापडणार नाहीत", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

devendra fadnavis slams state government over inquiry of celebrities tweets : भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ...

सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत; शिवसेनेने मांडली वेगळी भूमिका - Marathi News | Farmers Protest: Congress-NCP Demand on inquiry into celebrity tweets, Shiv Sena get other stand | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमत; शिवसेनेने मांडली वेगळी भूमिका

Shiv Sena Reaction on PM Narendra Modi Speech: शेतकरी आंदोलनावरून पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक सेलेब्रिटींनी यावर ट्विट केले. ...

कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी - Marathi News | Corona positive Anil Deshmukh attends the NCP program via video conferencing | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना पॉझिटिव्ह, तरीही अनिल देशमुखांनी लावली राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी

Anil Deshmukh, NCP news : अजित पवार यांनी नागपूरला येणं टाळलं अशा बातम्या येतात. मात्र, अर्थमंत्री म्हणून डीपीडीसी संदर्भात आढावा घ्यायला येण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. ...

“मान अन् पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालंलाय, फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच” - Marathi News | "It's not us, it's your struggle for dignity,Says Anil Deshmukh to Radhakrishna vikhe patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मान अन् पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालंलाय, फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच”

मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच असा टोला अनिल देशमुखांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. ...

अनिल देशमुख कोरोना पाॅझिटिव्ह; जयंत पाटीलही संपर्कात, अमरावतीकरांची वाढली धडधड - Marathi News | Anil Deshmukh Corona Positive; Jayant Patil is also in touch | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनिल देशमुख कोरोना पाॅझिटिव्ह; जयंत पाटीलही संपर्कात, अमरावतीकरांची वाढली धडधड

एक दिवसापूर्वी अर्थात गुरुवारी नामदार देशमुख दिवसभर अमरावतीत होते. ...

राज्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती; अनिल देशमुख यांची माहिती - Marathi News | Recruitment of five thousand policemen in the first phase in the state; Information of Anil Deshmukh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची पदभरती; अनिल देशमुख यांची माहिती

महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे. ...

"आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतोच, पण याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावणे असा होत नाही..! " - Marathi News | "We also speak against Manuvad, but it does not mean hurting anyone's feelings ..! '' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतोच, पण याचा अर्थ कुणाच्या भावना दुखावणे असा होत नाही..! "

शरजिल उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वापरलेले शब्द चुकीचे होते. ...

शरजील उस्मानी कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू; गृहमंत्री देशमुखांची माहिती - Marathi News | We will find and arrest sharjeel usmani wherever he is Information of Home Minister Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरजील उस्मानी कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू; गृहमंत्री देशमुखांची माहिती

शरजील उस्मानी बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ...