लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

10-50-100-200-500-2000! नोटांनी सजला देवीचा दरबार; पताका व किंमत पाहून डोळे विस्फाराल - Marathi News | 10-50-100-200-500-2000! Currency Notes Worth Rs 5 Crore Used To Decorate Kanyaka Parameswari Temple In Nellore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10-50-100-200-500-2000! नोटांनी सजला देवीचा दरबार; पताका व किंमत पाहून डोळे विस्फाराल

Kanyaka Parameswari Temple decoration Trending: 2020 मध्ये कन्याका मंदिराला 1 कोटी रुपयांच्या नोटांनी सजविले होते. गेल्या वेळी हार आणि गुच्छ बनविण्यासाठी 1,11,111 रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या होत्या, असे सांगितले जाते.  ...

कोट्यवधींची आरास! नोटांची फुलं अन् नोटांचाच हार; 4,44,44,444 रुपयांच्या नोटांनी सजलं मातेचं मंदिर - Marathi News | telangana godess temple decorated with new notes of more than 4 crore rupees people are surprised to see grandeur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींची आरास! नोटांची फुलं अन् नोटांचाच हार; 4,44,44,444 रुपयांच्या नोटांनी सजलं मातेचं मंदिर

Telangana godess temple decorated with notes : यंदा मंदिर सजवण्यासाठी तब्बल 4,44,44,444 रुपयांच्या (4 कोटी 44 लाख 44 हजार 444 रुपये ) खऱ्याखुऱ्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.  ...

Shivsena : मिलिंद नार्वेकरांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार - Marathi News | Shivsena : Milind Narvekar met Jaganmohan Reddy and thanked the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shivsena : मिलिंद नार्वेकरांनी घेतली जगनमोहन रेड्डींची भेट, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

Shivsena : आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ...

गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला रेड अलर्ट; दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | hurricane red alert to the state heavy rain in next two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला रेड अलर्ट; दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा

आंध्र प्रदेशालाही फटका, तीन मच्छीमारांचा मृत्यू. ...

ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट - Marathi News | Hurricane 'gulab' to hit Odisha and Andhra Pradesh, landslide alert with torrential rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट

Cyclone Gulab: चक्रीवादळामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिसा किनारपट्टीवर 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता - Marathi News | Rain likely in Konkan Western Maharashtra and other parts of the state from September 27 to 29 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात २७-२९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता

निर्माण झालेलं चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे... - Marathi News | Rayalaseema in Andhra Pradesh is called the land of diamonds and people come here in search of diamonds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. ...

मिलिंद नार्वेकरांना अत्यानंद, तिरुपती देवस्थान सदस्यपदाच्या निवडीनंतर म्हणाले... - Marathi News | Milind told Narvekar after the election of Atyananda, Tirupati Devasthan member ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मिलिंद नार्वेकरांना अत्यानंद, तिरुपती देवस्थान सदस्यपदाच्या निवडीनंतर म्हणाले...

महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर नार्वेकरांची अधिकृत घोषणा करण्यात आली. ...