Amravati Accident News: अमरावती येथील १४ तरुण यवतमाळला क्रिकेट खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक झाली. सकाळी ७.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन खात्याच्या प्रधान सचिवांकडे १४ फेब्रुवारी रोजी डीएफओंच्या बदलीसाठी पत्र वजा मागणी करण्यात आली आहे. ...
Amravati: वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन आणि वनक्षेत्र, वन आच्छादन वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने प्रचार, प्रसार व प्रशिक्षणावर भर दिला असून, या आर्थिक वर्षात ३७ कोटी १७ लाख ८७ हजार ४४६ रुपये निधीच ...
संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ...