लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Amitabh Bachchan : 'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं! - Marathi News | Amitabh Bachchan Reveals He Was Scared To Do Temple Scene In Deewar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं!

Amitabh Bachchan : होय, हा एक सीन शूट करताना अमिताभ बच्चन इतके घाबरले होते की, ते मेकअप रूममध्ये 15 तास दडून बसले होते... ...

LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित - Marathi News | LMOTY 2022: '...even today I want to be like Amitabh Bachchan', Ranveer Singh dedicated the award to Big B | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने हा पुरस्कार त्याचे आदर्श व्यक्ती अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. ...

Amitabh Bachchan, Raj Thackeray: 'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan Raj Thackeray wishes Big B with special letter on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र

अमिताभ यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्र लिहिले आहे. ...

Kiran Mane : -तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली...., किरण मानेंची पोस्ट व्हायरल - Marathi News | Bigg Boss Marathi 4 FAME kiran mane post ON amitabh bachchan birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली...., किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Kiran Mane : आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून किरण माने यांनी एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...

बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी - Marathi News | Rashmika Mandana's debut in Bollywood was a flop, 'Goodbye' earned so many crores on the fourth day. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी

Goodbye Movie: अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्या गुडबाय चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ...

 बच्चन हा ‘बच्चन’ आहे, कारण ‘बच्चन’च! - Marathi News | Bachchan is 'Bachchan' because 'Bachchan'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : बच्चन हा ‘बच्चन’ आहे, कारण ‘बच्चन’च!

अमिताभच्या परिपूर्ण नसण्यात एक मजा आहे. असा ‘अपरिपूर्ण महानायक’ भारतातच होऊ शकतो. उर्वरित जगाच्या नशिबी असा महानायक होणे नाही! ...

Amitabh Bachchan birthday : ‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ जेव्हा अमिताभ यांनी संतापून वडिलांना विचारला होता प्रश्न...!! - Marathi News | Amitabh Bachchan birthday when big b asked harivansh rai bachchan why did you born me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ जेव्हा अमिताभ यांनी संतापून वडिलांना विचारला होता प्रश्न...!!

Amitabh Bachchan birthday : अमिताभ बच्चन आज महानायक आहेत. जगभर त्यांचे चाहते आहेत. पण सुरूवातीचा त्यांचा स्ट्रगल सोपा नव्हता. सततच्या नकाराने अमिताभ निराश झाले होते. खचले होते... ...

GoodBye Box Office Collection: ‘श्रीवल्ली’ साऊथमध्ये हिट, बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!! - Marathi News | rashmika mandanna amitabh bachchan film goodbye box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘श्रीवल्ली’ बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!!

Goodbye Weekend Box Office: रश्मिका मंदानाच्या नावावर ‘गुडबाय’ हा चित्रपट गर्दी खेचेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण झालं भलतंच.... ...