लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Star kids movie The Archies Trailer released starring Suhana Khan Kushi Kapoor and Agastya Nanda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज

रोमान्स, मैत्री, म्यूझिक, डान्स आणि मस्ती असा सर्वच मसाला सिनेमात पाहायला मिळणार आहे. ...

किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण - Marathi News | amitabh-bachchan-keep-his-shoes-under-the-pillow-know-the-interesting-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: उशीखाली चप्पल ठेवून झोपायचे अमिताभ बच्चन; कारण ऐकून व्हाल हैराण

Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा ...

'शोले'तील गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे ऐनवेळी झाली अमजद खानची निवड - Marathi News | danny-denzongpa-rejected-gabbar-role-in-sholay-1975 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गब्बरसाठी 'या' अभिनेत्याला होती पहिली पसंती; एका कारणामुळे झाली अमजद खानची निवड

Amjad Khan: या भूमिकेसाठी प्रथम अमजद खान यांच्याऐवजी एका अन्य दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. ...

रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Union IT Minister Rajeev Chandrashekhar takes note of Rashmika Mandana's deepfake video of twitter | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओची केंद्रीय IT मंत्र्यांनी घेतली दखल

रिसर्चर अभिषेकने X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. हा रश्मिकाचा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं ...

रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता - Marathi News | Rashmika Mandana s 'Deepfake' Video Viral Amitabh Bachchan also expressed concern | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाचा 'डीपफेक' Video व्हायरल, अमिताभ बच्चन यांनीही व्यक्त केली चिंता

हा व्हिडिओ बघून चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. ...

जुही चावलाच्या प्रेग्नंसीमुळे बिग बींची झालेली अडचण; एकाच वेळी करावं लागलं दोन सिनेमांचं शुटिंग - Marathi News | amitabh-bachchan-shooting-juhi-chawla-karan-johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुही चावलाच्या प्रेग्नंसीमुळे बिग बींची झालेली अडचण; एकाच वेळी करावं लागलं दोन सिनेमांचं शुटिंग

Amitabh bachchan: सिनेमाचं शूट करताना जुही चावलाची गैरसोय होऊ नये यासाठी बिग बींनी स्वत:च्या शुटिंगच्या वेळा बदलल्या होत्या. ...

"अक्षय कुमारच्या आईची भूमिका पुन्हा कधी करणार नाही", शेफाली शाहचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "अत्यंत वाईट…" - Marathi News | Shefali shah opened up about playing akshay kumars mother role in waqt delhi actor says i will never play it again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय कुमारच्या आईची भूमिका पुन्हा कधी करणार नाही", शेफाली शाहचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "अत्यंत वाईट…"

‘वक्त’ या चित्रपटात शेफालीने अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. ...

ना आलिया ना दीपिका, बिग बींनी केलं 'या' अभिनेत्रीचं कौतुक, शेअर केला सिनेमाचा ट्रेलर - Marathi News | amitabh bachchan shows his admiration for actress shefali shah shared her movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना आलिया ना दीपिका, बिग बींनी केलं 'या' अभिनेत्रीचं कौतुक, शेअर केला सिनेमाचा ट्रेलर

नुकतंच अमिताभ बच्चन यांनी एका सिनेमाचा ट्रेलर शेअर करत मुख्य अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. ...