लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
विचार आणि भाषा - Marathi News | Thoughts and Languages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विचार आणि भाषा

हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असल्याचे मत व्यक्त केले आणि देशभर गदारोळ माजला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे अपघाती निधन - Marathi News | Prime Minister Narendra Modi's classmate Harikrishna Shah died accidentally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे अपघाती निधन

मोदींच्या आईकडून खाल्ला होता मार... ...

'गुजरातमध्ये बस स्टँड नसतील, तेवढी पवारांनी महाराष्ट्रात विमानतळे उभारली' - Marathi News | Dhananjay Munde political attack on Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गुजरातमध्ये बस स्टँड नसतील, तेवढी पवारांनी महाराष्ट्रात विमानतळे उभारली'

अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं” अशी टीका केली होती. ...

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू' - Marathi News | Sharad Pawar is our Amitabh Bachchan, the focal point of Maharashtra's politics': Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'

1990च्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर टीका केली, आज मोदी -शहा तेच करत आहेत. ...

काल मोदी, आज शाह; लोकसभा निवडणुकीनंतर दीदींची पहिलीच भेट! - Marathi News | Yesterday PM Narendra Modi, Today Amit Shah; Mamata Banerjee First Visit After Lok Sabha Elections! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काल मोदी, आज शाह; लोकसभा निवडणुकीनंतर दीदींची पहिलीच भेट!

ममता बॅनर्जींना केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींची कट्टर विरोधक म्हणून ओळखिले जाते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील दोघांमध्ये अनेकवेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते. ...

'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2019: the only way with shiv sena to stop bjp from Alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'युती' - भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेनेकडचा एकमेव मार्ग, अन्यथा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून लोकांनी मते दिली. तो निकाल तसाच्या तसा विधानसभेला रिपीट होत नाही. ...

मला तसं म्हणायचं नव्हतं; 'त्या' भाषेच्या विधानावरून अमित शाहांचा यू-टर्न - Marathi News | I Had Never Spoken Like That; Amit Shah's U-Turn From A Statement On The Imposition of Hindi Language | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला तसं म्हणायचं नव्हतं; 'त्या' भाषेच्या विधानावरून अमित शाहांचा यू-टर्न

भारतात हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले होते. मात्र या आवाहनानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. ...

'हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांचं देशावर प्रेम नाही' - Marathi News | 'Opposition to Hindi language does not love country' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांचं देशावर प्रेम नाही'

भारतात हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन शनिवारी केले होते. ...