लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद, मणिशंकर यांचा दावा - Marathi News | mani shankar aiyar makes claim of rift between modi and shah over nrc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद, मणिशंकर यांचा दावा

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ...

Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले! - Marathi News | Exclusive: amit shah is hardcore patriot rahul gandhi is good person says shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: अमित शाह प्रखर राष्ट्रभक्त, तर राहुल गांधी...; संजय राऊत 'रोखठोक' बोलले!

संजय राऊत यांना विचारलेल्या नेत्याचा आवडता गुण सांगायचा होता. ...

CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त - Marathi News | Police enter Gujarat Vidyapith disrupt kite festival carrying anti CAA slogans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त

विद्यापीठात घुसून पोलिसांची कारवाई; विद्यार्थ्यांकडून शांततापूर्वक निषेध ...

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार - Marathi News | Special Security Group formed to protect Gandhi family; Will be active in counterterrorism operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले. ...

देशाची दिशाभूल केली जात आहे; सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी, अमित शहांवर गंभीर आरोप - Marathi News | Congress leader Sonia Gandhi has criticized PM Narendra Modi and Home Minister Amit Shah. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाची दिशाभूल केली जात आहे; सोनिया गांधींचा नरेंद्र मोदी, अमित शहांवर गंभीर आरोप

सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे. ...

विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले - Marathi News | Implement citizenship law despite opposition; Amit Shah said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले

पाकिस्तानी छळग्रस्तांनाही नागरिकत्वाचा हक्क देणार ...

CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र - Marathi News | amit shah attacks opposition over caa challenges rahul gandhi mamta banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA: राहुल, ममता, केजरीवालांची भाषा इम्रान खान यांच्यासारखीच; शहांचं टीकास्त्र

कितीही विरोध करा, नागरिकत्व देणारच; शहांचा काँग्रेसवर निशाणा ...

मित्राला कुलगुरू बनविण्यासाठी विंग कमांडरने अमित शाह बनून केला राज्यपालांना फोन - Marathi News | calling the governor as amit shah to appoint friend the vice chancellor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राला कुलगुरू बनविण्यासाठी विंग कमांडरने अमित शाह बनून केला राज्यपालांना फोन

मध्य प्रदेशातील आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अनेक अर्ज आले आहेत. त्यासाठी कुलगुरू निवड समितीने अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ...