लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली  - Marathi News | Delhi Election Results: Amit Shah explained the reason for BJP's defeat in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली 

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा केली आहे. ...

अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव - Marathi News | Shameless defeat in the constituency where Amit Shah-Nitish Kumar taken rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संजीव झा यांना 1 लाख 39 हजार 368 मते मिळाली. तर शैलेंद्र कुमार यांना 51 हजार 440 मते मिळाली. ...

Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम - Marathi News | Hug Day: Accusations against each other in politics - When transplant leaders hug each other, everyone is shocked | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

Delhi Election Results: वर्मा, लेखी, हर्षवर्धन यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला 'भोपळाच' - Marathi News | delhi election results 2020 bjp parvesh verma meenakshi lekhi dr harshvardhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: वर्मा, लेखी, हर्षवर्धन यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला 'भोपळाच'

भारतीय जनता पक्षाचे खासदार परवेश वर्मा, मीनाक्षी लेखी आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपला 30 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. ...

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र - Marathi News | shivsena slams bjp over delhi election result 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव, सामनातून 'भाजपा'वर टीकास्त्र

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही केजरीवाल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ...

दिल्लीत भाजपच्या निम्म्या सदस्यांचे 'आप'ला मतदान ! - Marathi News | BJP's Half of votes transfer to AAP in Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजपच्या निम्म्या सदस्यांचे 'आप'ला मतदान !

दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नियोजन शिस्तबद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्लीत भाजपचा प्रचार केला होता. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ...

Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन - Marathi News | bjp and nda loss 6 state assembly election 2 year after delhi assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. ...

Delhi Election Results: ...म्हणून अरविंद केजरीवालांचा विजय फक्त 'आप'चा नव्हे; 'आपला' विजय! - Marathi News | Delhi Assembly Election Results 2020: Arvind Kejriwal and AAP victory shows new dimension of Democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results: ...म्हणून अरविंद केजरीवालांचा विजय फक्त 'आप'चा नव्हे; 'आपला' विजय!

Delhi Assembly Election Results Updates: अरविंद केजरीवाल यांची विजयी 'हॅटट्रिक' देशातील बदलत्या राजकारणाचं दर्शन घडवणारीच म्हणावी लागेल. ...