लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख : याेगेंद्र यादव - Marathi News | modi and shaha are the chief of tukde tukde gang : yogendra yadav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख : याेगेंद्र यादव

माेदी आणि शहा हेच तुकडे तुकडे गॅंगचे प्रमुख असल्याची घाणाघाती टीका याेगेंद्र यादव यांनी केली. ...

शाहीनबाग आंदोनाच्या विरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी - Marathi News | A hearing on the petition against Shaheenbagh protest will be heard in the Supreme Court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबाग आंदोनाच्या विरोधातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे जोरदार आंदोलन सुरु आहे. ...

व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार - Marathi News | Video Viral: Policeman sticks in 'Jamia' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार

१५ डिसेंबरच्या कारवाईचे सीसीटीव्ही चित्रीकरण आले समोर : दिल्ली पोलिसांची बदनामी; सर्वच स्तरांतून जोरदार टीका ...

जात-धर्म पाहून पोलीस काम करत नाहीत, केवळ टीका करणं अयोग्य - अमित शाह  - Marathi News | Cops Deserve Respect, Doing Job Without Bias: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात-धर्म पाहून पोलीस काम करत नाहीत, केवळ टीका करणं अयोग्य - अमित शाह 

'पोलिसांचे काम समजून घेतले पाहिजे' ...

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गिरीराज सिंहांना भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स - Marathi News | Giriraj Singh summoned by BJP president who made controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गिरीराज सिंहांना भाजप अध्यक्षांनी बजावले समन्स

देवबंदमध्ये आतंकवादाची गंगा वाहत आहे. हाफीस सईद याच्यासारखे मोठ मोठे आतंकवादी येथून निघतात. या वक्तव्याची भाजप अध्यक्षांनी दखल घेत केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावले आहे. ...

'मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही...'; अमित शाहांची नाराजी फक्त रणनीतीचा भाग - Marathi News | Amit Shah's displeasure is just part of the election strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी ओरडल्यासारखं करतो, तुम्ही...'; अमित शाहांची नाराजी फक्त रणनीतीचा भाग

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलेली नाराजी ही काही पक्षाचे हृदयपरिवर्तन झाल्याचे संकेत नाहीत, तर केवळ डावपेच म्हणून घेतलेली भूमिका आहे. ...

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Pulwama Attack "Won't Forget Their Martyrdom": PM Honours Soldiers Who Died In Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. ...

मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद - Marathi News | Come collect your gift Shaheen Bagh protesters Valentines Day invite to PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी, तुमचं गिफ्ट घेऊन जा; व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं शाहीन बागेची पंतप्रधानांना साद

शाहीन बागेतल्या आंदोलकांची पंतप्रधान मोदींना साद ...