लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Delhi Violence : दिल्लीत हिंसाचाराची धग कायम; 10 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी - Marathi News | Delhi Violence Total 10 deaths and 150 injured admitted at GTB Hospital SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : दिल्लीत हिंसाचाराची धग कायम; 10 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी

Delhi Violence : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. ...

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू - अरविंद केजरीवाल  - Marathi News | Everyone wants that the violence be stopped - Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू - अरविंद केजरीवाल 

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. ...

मरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ? - Marathi News | Will Shatrughan Singh return home to BJP after Marandi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मरांडी यांच्यापाठोपाठ शत्रुघ्न सिन्हांची होणार भाजपमध्ये घरवापसी ?

नेतृत्वकुशल बाबूलाल मरांडी यांना परत भाजपमध्ये आणून अमित शाह यांनी मास्टरस्ट्रोक लगावल्याचे सिन्हा म्हणाले. मरांडी यांनी 2006 मध्ये भाजप सोडून जेव्हीएम पक्ष स्थापन केला होता. ...

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा - Marathi News | rss mouthpiece organiser cautions bjp says pm narendra modi amit shah can not always help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे. ...

कलम 370 हटवल्यानंतर कलम 371बाबत अमित शाहांचं मोठं विधान - Marathi News | No intention to scrap Article 371: Amit Shah assures Northeast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर कलम 371बाबत अमित शाहांचं मोठं विधान

'गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येथील पेमा खांडू यांच्या नेतृत्वात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. ' ...

आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | Where did the blood go? Praniti Shinde questions Ambedkar's light | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता कुठे गेले रक्त ? प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

सोलापुरात काँग्रेसचे भाजप हटाव... देश बचाव आंदोलन ...

शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी - Marathi News | Congress leaders Sonia Gandhi Rahul Gandhi will lose Indian Citizenship soon says bjp mp Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी

सुधारित नागरिकत्व कायद्यावर बोलताना स्वामींचं मोठं विधान ...

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट - Marathi News | Delhi Chief Minister Kejriwal to meet Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट

केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.  ...