लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
... तर पुढील ५ वर्षात भारत 'आत्मनिर्भर' होईल, अमित शहांनी सांगितला मंत्र - Marathi News | ... then India will be 'self-reliant' in the next 5 years, said Amit Shah MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर पुढील ५ वर्षात भारत 'आत्मनिर्भर' होईल, अमित शहांनी सांगितला मंत्र

देशवासियांना मंगळवारी संदेश देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. ...

मोदी सरकारच्या PoK प्लॅनमुळे पाकिस्तानला धडकी; अजित डोवाल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये - Marathi News | Pakistan Panic due to Ajit Doval's master plan of POK vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या PoK प्लॅनमुळे पाकिस्तानला धडकी; अजित डोवाल 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये

भारत पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात काही तरी मोठी कारवाई करण्याच्या तयारी असल्याची कल्पना इम्रान खान यांना आली असून, ते भीतीच्या सावटाखाली आहेत.  ...

अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police arrested those who spread rumors about Amit Shah's health pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आज अमित शहा यांनी माझ्या प्रकृती अस्वास्थ्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे. ...

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच 'गायब' असण्याचे सांगितले कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News Amit Shah in critical condition? Union Home Minister told reason hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच 'गायब' असण्याचे सांगितले कारण

CoronaVirus विविध राज्यांदरम्यान ताळमेळ राखणे या काळात खूप महत्वाचे होते. त्या राज्यांना लागणारी मदत, पुरवठा, लॉकडाऊनचे नियोजन, विविध नियम बनविणे आदींचे काम गृह मंत्रालयातून होत होते.  ...

मोदींचं कौतुक करणाऱ्या भारतीय चालकाला कुवेतमध्ये मारहाण; भाजपा खासदाराचं थेट अमित शहांना पत्र - Marathi News | Indian driver attacked in Kuwait for praising PM Modi on fb claims BJP MP writes to Amit Shah kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचं कौतुक करणाऱ्या भारतीय चालकाला कुवेतमध्ये मारहाण; भाजपा खासदाराचं थेट अमित शहांना पत्र

भाजपा खासदाराच्या पत्रावर अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही ...

IFSC: खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे; शिवसेनेकडून फडणवीसांचा समाचार - Marathi News | shiv sena slams devendra fadnavis and bjp after IFSC moved to gujarat from mumbai kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IFSC: खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे; शिवसेनेकडून फडणवीसांचा समाचार

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावरून शिवसेनेची भाजपावर टीका; फडणवीस लक्ष्य ...

Coronavirus: नरेंद्र मोदींनी विदेशातील, अमित शहांनी देशातील मोर्चा सांभाळला - Marathi News | Coronavirus: Narendra Modi from abroad, Amit Shah from the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: नरेंद्र मोदींनी विदेशातील, अमित शहांनी देशातील मोर्चा सांभाळला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात गृहमंत्रालयाने सरासरी दररोज एक आदेश जारी करत देशातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन यशस्वी करण्याचे काम केले. ...

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates pm narendra modi meets finance minister nirmala sitharaman for 2nd economic stimulus package SNA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत. ...