लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक - Marathi News | Eknath Shinde Shivsena party won't get home Department and revenue portfolio?; Meeting between Amit Shah and Devendra Fadnavis in Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट! - Marathi News | Santosh Deshmukh murder case in beed district maharashtra, should be probed by CBI; MP Bajrang Sonavane meet the Union Home Minister Amit Shah! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!

MP Bajrang Sonawane Meet Amit Shah: बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांना एक पत्र दिले आहे.  ...

बरा-वाईट काळ अन् आनंदी क्षण! अमित शाह यांनी शेअर केला विनोद कांबळीचा 'तो' किस्सा - Marathi News | I am the happiest when I teach a young kid to play on the back foot Union Home Minister Amit Shah recalls conversation with Vinod Kambli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बरा-वाईट काळ अन् आनंदी क्षण! अमित शाह यांनी शेअर केला विनोद कांबळीचा 'तो' किस्सा

अमित शाह यांच्या प्रश्नावर विनोद कांबळीनं दिलं होतं अनपेक्षित उत्तर ...

सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह - Marathi News | India to create comprehensive anti-drone unit for border security, Amit Shah attends BSF's 60th Foundation Day parade in Jodhpur, pays tribute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा सुरक्षेसाठी भारत अँटी-ड्रोन युनिट तयार करणार - गृहमंत्री अमित शाह

Amit Shah : देशातील सर्व सीमांत गावांसाठी व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम  राबविण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. ...

दिल्ली हादरली! गाडी थांबवून झाडल्या ७-८ गोळ्या, मॉर्निंग वॉक करून परतणाऱ्या व्यापाऱ्याची हत्या - Marathi News | Delhi shook! The killing of a merchant returning from a morning walk; Stopped the car and fired 7-8 bullets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली हादरली! गाडी थांबवून झाडल्या ७-८ गोळ्या, मॉर्निंग वॉक करून परतणाऱ्या व्यापाऱ्याची हत्या

दिल्लीतील शाहदरा येथे एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. ७-८ गोळ्या व्यापाऱ्यावर झाडण्यात आल्या. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  ...

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब - Marathi News | Attempt to destabilize government, BJP alleges; Adjournment of Lok Sabha after huge ruckus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला. ...

सस्पेंस संपला! अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार - Marathi News | Devendra Fadnavis CM Oath news: The suspense is over! Letter to Raj Bhavan for Eknath Shinde; Agreed to be Deputy Chief Minister oath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह मुंबईत येण्यापूर्वी शिंदेंनी घेतला मोठा निर्णय; राजभवनावर पत्र जाणार

Eknath Shinde Oath News: आता शिंदे राजी जरी झालेले असले तरी त्यांना कोणते खाते देण्याचा शब्द देण्यात आला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतू, थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहावर येणार आहेत. ...

प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी? - Marathi News | Congres MP Priyanka Gandhi met Home Minister Amit Shah, know about the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केरळमधील लोकसभा सदस्यांसह बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली... ...