लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | puducherry assembly election 2021 amit shah slams rahul gandhi over fisheries ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यावेळी काँग्रेस नेते सुट्टीवर होते"; अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

देशातील पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कराइकल येथे एका जनसभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस नेते ...

West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | If proven wrong about election result in bengal hold me to my last tweet on 2nd may says Prashant kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal assembly election: बंगाल निवडणुकीच्या निकालासंदर्भात खोटा ठरलो, तर...; प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

गृहमंत्री अमित शाह यांनी दावा केला आहे, की या निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील. यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (West Bengal assembly election 2021). ...

"बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावानं बोटं मोडतायत" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize opposition on criticizing pm narendra modi sardar patel stadium | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बापजाद्यांच्या पुण्याईवर सत्ता मिळवणारे सुमार राज्यकर्ते रोज मोदींच्या नावानं बोटं मोडतायत"

भाजप नेत्याची जोरदार टीका ...

Farmers Protest:...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत; शेतकरी आंदोलनावरून अंतर्गत सर्व्हे - Marathi News | Farmers Protest: BJP will have to pay a big price; Survey of the party from the peasant movement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farmers Protest:...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत; शेतकरी आंदोलनावरून अंतर्गत सर्व्हे

BJP Internal Survey on Farmers Protest: त्याचसोबत या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे हेदेखील जनतेला सांगण्यात यावं असं बैठकीत ठरलं. ...

VIDEO: ...इलेक्ट्रिक स्कूटी चलावताना पडता-पडता थोडक्यात बचावल्या ममता बॅनर्जी! सुरक्षा रक्षकांनी असं सावरलं - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee nearly falls while driving an electric scooter in howrah  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: ...इलेक्ट्रिक स्कूटी चलावताना पडता-पडता थोडक्यात बचावल्या ममता बॅनर्जी! सुरक्षा रक्षकांनी असं सावरलं

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकात्यात ई-बाइक रॅली काढली. यावेळी कोलकात्याचे मेयर फिरहाद हकीम यांच्या ई-बाइकवर मागे बसलेल्या ममतांनी गळ्यात महागाईचा फलकही घातला होता. हरीश चटर्जी स्ट्रिटपासून सचिवालय नबन्नापर्यंत ही ई-बाइक रॅली काढण्यात आली. (p ...

... म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका - Marathi News | vanchit bahujan leader prakash ambedkar criticize pm narendra modi sardar vallabhbhai patel stadium name chage to his name | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... म्हणून मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

Narendra modi stadium : बुधवारी जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमला देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव ...

'हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठं स्टेडियम बनवून स्वत:चचं नाव दिलं होतं' - Marathi News | "Even after Hitler came to power, he built a big stadium and made a name for himself.", narendra modi crictis by jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठं स्टेडियम बनवून स्वत:चचं नाव दिलं होतं'

या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केलीय. गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचं मत त्यांनी व् ...

पंडित नेहरूंचा 'भारतरत्न' सन्मान ते क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव... परंपरा To Be Continued! - Marathi News | Pandit Nehru Bharat Ratna and Narendra Modi Name to Motera Stadium Tradition continues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंडित नेहरूंचा 'भारतरत्न' सन्मान ते क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव... परंपरा To Be Continued!

Motera Stadium Renamed After PM Narendra Modi : स्वतःच्याच हयातीत स्वतःची नावं सार्वजनिक वास्तुंना, संस्थांना देण्याची खोड गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वत्र दिसते. अहमदाबादचं मोटेरा क्रिकेट मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम असं ओळखलं जाईल. ...