लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
... आणि निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले; शिवसेनेचा भाजपवर निशाणा - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp modi shah over west bengal election 2021 mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... आणि निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला, कोरोना जिंकला; शिवसेनेची टीका ...

West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले - Marathi News | BJP leader Amit Shah first reaction on the west bengal election results 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election Results 2021: बंगाल निवडणूक निकालावर अशी आली अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया; जाणून घ्या, काय म्हणाले

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विविध प्रकारच्या दाव्यांनंतरही जबरदस्त विजय मिळविला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीएमसी 216 जागांवर तर भाजप 75 आघाडीवर आहे. ...

West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट” - Marathi News | west bengal election result 2021 bjp raksha khadse react on bengal election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट”

West Bengal Election Result 2021: भाजप खासदाराने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. ...

Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा - Marathi News | assembly election result 2021 after loss in west bengal will bjp mission maharashtra fail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

Assembly Election Result 2021: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...

भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi slams pm narendra modi amit shah election coronavirus condition in india covid vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन जग थक्क; मोदी सरकारचं प्रतीमा, ब्रँड बनवण्यावर लक्ष : राहुल गांधी

Coronavirus In India : सरकार सुरूवातीपासून कोरोनाचा सामना करण्यास आणि समजण्यास असमर्थ ठरल्याचे राहुल गांधी यांचं वक्तव्य ...

West Bengal Results 2021: "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा" - Marathi News | West Bengal Results 2021: Mamata Banerjee's victory in West Bengal should be considered Modi-Shah's personal defeat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Results 2021: "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास तो मोदी-शाह यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा"

औषधे, ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे?, राऊत यांचा सवाल ...

देशाचं स्मशान होताना दिसतंय; स्वर्ग दूरच राहिला, नरक तो हाच काय?; शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams modi government over corona crisis in the country | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाचं स्मशान होताना दिसतंय; स्वर्ग दूरच राहिला, नरक तो हाच काय?; शिवसेनेचा हल्लाबोल

देशातील आरोग्य आणीबाणीवरून शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल ...

“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत” - Marathi News | ncp jitendra awhad replied amit shah over maha vikas aghadi govt statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

jitendra awhad on amit shah: महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह (amit shah) म्हणजे ब्रह्मदेव नाहीत, असा जोरदार पलटवार करण्यात आला आहे. ...