अमित कुमार मराठी बातम्या | Amit Kumar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अमित कुमार

अमित कुमार

Amit kumar, Latest Marathi News

अमित कुमार -  अमित कुमार यांनी हिंदी, बंगाली, भोजपुरी, ओडिसा, आसामी, मराठी आणि कोंकणी या भाषांमध्येही गायन केले आहे. भारतीय पार्श्वसंगीत क्षेत्रातील एक आघाडीचे पार्श्वगायक, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांनी स्वतःला प्रस्थापित केले आहे.
Read More
Indian Idol 12: पैसे घ्यायचे आणि वाईट बोलायचे यापेक्षा...; मनोज मुंतशीर यांचा अमित कुमारांना टोला - Marathi News | manoj muntashir speaks on indian idol 12 controversy singer has this to say on amit kumar | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :Indian Idol 12: पैसे घ्यायचे आणि वाईट बोलायचे यापेक्षा...; मनोज मुंतशीर यांचा अमित कुमारांना टोला

Indian Idol 12 Controversy: ‘इंडियन आयडल 12’वरून सुरु असलेला वाद सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ...

लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड - Marathi News | Udit Narayan on Indian Idol 12 row: Aditya is childish, Amit Kumar shouldn't have said such things | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :लेकासाठी मैदानात उतरले उदित नारायण, अमित कुमार यांना केले लक्ष्य; म्हणाले, आदित्य अल्लड

Udit Narayan on Indian Idol 12 row : आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण यांनी या वादात उडी घेतली आहे.  ...

‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते - Marathi News | Indian Idol 12: Angry fans want Shanmukhapriya eliminated; slam Aditya Narayan for his dig on Amit Kumar | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते

‘Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ने पुन्हा ओढवून घेतला वाद, पुन्हा नेटक-यांनी केले ट्रोल ...

Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा?  - Marathi News | indian idol 12 amit kumar controversy host aditya narayan trolled him on national television | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा? 

Indian Idol 12: आदित्य नारायणने असा काढला चिमटा, प्रोमो पाहून तुम्हालाही बसेल धक्का    ...

Indian Idol 12 : अमित कुमार नाराज होते तर त्यांनी तेव्हाच सांगायचं होतं...! आदित्य नारायण अखेर बोलला - Marathi News | indian idol 12 aditya narayan says if amit kumar was unhappy with kishore kumar special episode he could have told us during the shoot | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :Indian Idol 12 : अमित कुमार नाराज होते तर त्यांनी तेव्हाच सांगायचं होतं...! आदित्य नारायण अखेर बोलला

‘इंडियन आयडल 12’च्या गेल्या वीकेंडमध्ये प्रसारित ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडवरून सध्या रान माजले आहे. आता आदित्य नारायणने अमित कुमार यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ...

Indian idol 12च्या स्पर्धकांच कौतुक करण्यासाठी दिले पैसे |Amit Kumar In indian idol | Lokmat Filmy - Marathi News | Money paid to compliment Indian idol 12 contestants | Amit Kumar In indian idol | Lokmat Filmy | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :Indian idol 12च्या स्पर्धकांच कौतुक करण्यासाठी दिले पैसे |Amit Kumar In indian idol | Lokmat Filmy

किशोर कुमार भागातील अमित कुमार: मी स्वतःच आनंद घेत नाही; मला सर्व सहभागींचे कौतुक करण्यास सांगितले गेले नुकताच इंडियन आयडलच्या मंचावर किशोर कुमार स्पेशल भाग टेलिकास्ट झाला.... यात नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया यांनी किशोर कुमार यांची गाणी खूपच वाईट ग ...

शूटआधी जे सांगितलं, तेच मी केलं! अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडल 12’ची ‘पोलखोल’ - Marathi News | indian idol 12 backlash on kishore kumar episode son amit kumar says did it for money | Latest television News at Lokmat.com

टेलीविजन :शूटआधी जे सांगितलं, तेच मी केलं! अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडल 12’ची ‘पोलखोल’

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल’ एक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो आहे, यात शंका नाही. पण या शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल’ एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. ...

Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया - Marathi News | kishore kumar death anniversary : Kishore Kumar married four times | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया

किशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिले.  ...

अमित कुमार यांनी जपली अशी सामाजिक बांधिलकी - Marathi News | Social commitment complered by amit kumar | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अमित कुमार यांनी जपली अशी सामाजिक बांधिलकी

‘अमितकुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’ ही अमित कुमार यांनी त्यांचे वडील व प्रख्यात गायक किशोर कुमार यांना वाहिलेली एक विशेष अशी आदरांजली आहे ...