लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे - Marathi News | BJP should rub their noses and apologise, otherwise people will take the fight to extremes: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे

दिल्ली दरबारी भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला ...

Video: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन - Marathi News | Chakkajam movement by Shiv Sena Thackeray group in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन

गंगापूर येथील इसारवाडी फाटा येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर वैजापूर येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निदर्शनात सहभाग घेतला.  ...

पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला - Marathi News | Strange behavior of crop insurance company, advised Ambadas Danave to go to agriculture office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीकविमा कंपनीचा अजब कारभार, अंबादास दानवेंना दिला कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला

पीक विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांना दिलासा दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. ...

Ambadas Danve : "कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता..."; संजय राऊतांना जामीन मिळताच ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | Shivsena Ambadas Danve Tweet Over Sanjay Raut has been granted bail in patra chawl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता..."; संजय राऊतांना जामीन मिळताच ठाकरे गटाचा इशारा

Ambadas Danve And Sanjay Raut : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय राऊतांना जामीन मिळताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. ...

Ambadas Danve : "लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?"; ठाकरे गटाने शेअर केला 'तो' Video - Marathi News | Shivsena Ambadas Danve Shares Abdul Sattar aurangabad sillod Video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली?"; ठाकरे गटाने शेअर केला 'तो' Video

Ambadas Danve And Abdul Sattar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोमवारच्या सभेवरुन टीकास्त्र सोडलं आहे. ...

शिवसेनेत बैठकीवरून स्मार्ट राजकारण; अंबादास दानवेंच्या बैठकीला जिल्हा-शहरप्रमुखांची दांडी - Marathi News | In Shiv Sena, smart politics emerged from the meeting; At the meeting of Ambadas Danave, district head, city head absent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत बैठकीवरून स्मार्ट राजकारण; अंबादास दानवेंच्या बैठकीला जिल्हा-शहरप्रमुखांची दांडी

शिवसेनेत पडद्यामागे जोरदार राजकारण सुरू असून, दानवे यांच्या विरोधात सर्व पदाधिकारी एकवटल्याचे यानिमित्ताने पुढे आले. ...

Shivsena: संतोष बांगर अन् वाद एकत्र नांदतात, शिवसेना नेत्याना सांगितला इतिहास - Marathi News | Santosh Bangar and controversy go hand in hand, history told to Shiv Sena leader Ambadas Danvey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतोष बांगर अन् वाद एकत्र नांदतात, शिवसेना नेत्याना सांगितला इतिहास

संतोष बांगर हे १०-१२ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. यावेळी पोलिसाने त्यांना हटकले आणि नोंद करून जाण्यास सांगितले. ...

Maharashtra Politics: ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अंबादास दानवेंचा खास माणूस गळाला; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश - Marathi News | shiv sena opposition leader ambadas danve close ones left the thackeray group and joined shinde group in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला पुन्हा धक्का! अंबादास दानवेंचा खास माणूस गळाला; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

Maharashtra Politics: शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. ...