लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंबादास दानवे

अंबादास दानवे

Ambadas danwey, Latest Marathi News

महसूल विभागातील बदल्यांमध्ये गैरव्यवहार, विरोधी पक्षनेते दानवे यांचे मुख्य सचिवांना पत्र - Marathi News | Irregularities in transfers in Revenue Department, Leader of Opposition Ambadas Danve's letter to Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महसूल विभागातील बदल्यांमध्ये गैरव्यवहार, विरोधी पक्षनेते दानवे यांचे मुख्य सचिवांना पत्र

राज्यात सरकारी सेवकांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्य बजावण्यातील विलंबाला प्रतिबंध कायदा २००५ अस्तित्वात आहे. ...

भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized that corrupt people are with Chief Minister Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंची टीका

मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली, म्हणून...; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात - Marathi News | Leader of Opposition Ambadas Danve criticized Chief Minister Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली, म्हणून...; अंबादास दानवेंचा शिंदेंवर घणाघात

सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते असं दानवे म्हणाले. ...

काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी?, 'या' नेत्याचं सूचवलं नाव - Marathi News | Demand for the post of leader of the opposition from Congress, the name of this leader has been suggested satej Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची मागणी?, 'या' नेत्याचं सूचवलं नाव

विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती ...

आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार; नरहरी झिरवळ यांचं विधान - Marathi News | We will claim the post of Leader of the Opposition in the Legislative Council; Narahari Zirwal statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार; नरहरी झिरवळ यांचं विधान

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

21 जूनला गद्दार दिन साजरा करण्यासाठी युनोकडे मागणी करा; दानवेंचे भगत सिंह कोश्यारींना पत्र - Marathi News | Demand UNO to celebrate Traitor's Day on June 21; Ambadas Danve's letter to Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :21 जूनला गद्दार दिन साजरा करण्यासाठी युनोकडे मागणी करा; दानवेंचे भगत सिंह कोश्यारींना पत्र

कोश्यारींचा वाढदिवस होता. याचे निमित्त अंबादास दानवे यांनी साधले आहे. ...

अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ! - Marathi News | Ambadas Danve's Leader of Opposition post likely to be in Danger; Look at the strength of the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबादास दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता; पाहा विधान परिषदेतील संख्याबळ!

मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Ambadas Danve : "54 % जनता तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी"; ठाकरे गटाचा हल्लाबोल - Marathi News | ambadas danve slams cm eknath shinde over advertisement on modi shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"54 % जनता तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी"; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते नेते अंबादास दानवे यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...