आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
अभिनेता रणबीर कपूरच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम रचले. या चित्रपटानंतर रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या तयारीत लागला. ‘ब्रह्मास्त्र’ हा तीन भागांत रिलीज होणार आहे. ...
१९९१ साली 'सडक' चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...