लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना खवासा बॉर्डरवर सोडून परत येत असताना स्टेअरिंगवर बसून दारू पिताना एका बसचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ एसटीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. गुरुवारी या चालक, वाहकांची चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध या गंभीर गुन्ह् ...
लॉकडाऊन काळात बीअरबार, वाईन शॉप, बीअर शॉपी, गोदाम येथून छुप्या मार्गाने दारू काढून ती शौकिनांना तिप्पट-चौपट दराने विकली गेल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यात दारू साठ्यात तफावत ...
घरपोच दारू सुविधेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. पोलीस, एक्साईजचे अधिकारी दारू विक्री दुकानांवर लक्ष ठेवून होते. घरपोच दारू ही आॅनलाईन नोंदणीनंतरच मिळेल, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे. मात्र, तळीरामांना केवळ दारू हवी आहे, परवाना वगैरे याचे काहीही घेणेदेणे ...
लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या ...
पान, खर्रा मिळणार नाही, चहाही मिळणार नाही एवढेच काय चनेफुटाणेही पाच रुपयात मिळणार नाहीत; मात्र दारू पिण्याचा परवाना फक्त पाच रुपयात तुम्हाला कोणत्याही मद्याच्या दुकानात सहज मिळेल. त्यासाठी कोणती झंझटही नाही. सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागा ...
लॉकडाऊन काळात मुळातच मद्य दुकानांना परवानगी देण्यात आली असून ती जीवनावश्यक बाब आहे का यावर बराच खल होत आहे. त्यानंतरही शासनाने महसुल वाढविण्यासाठी मद्य दुकानांना परवानगी दिली. ...
जिल्हा प्रशासनाच्या या निर्णया विरोधात संघटनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून बुद्ध जयंतीच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या दारू विक्री सुरू करण्याच्या निर्णयाच्या चुकीच्या पध्दतीचा स ...