शासनाने मद्यविक्रीला परवानगी दिल्यानंतर तालुक्यांतर्गत दारु (बिअर) विक्रीची दुकाने सुरु झाली. मद्यपी शौकिनांनी दुकानात गर्दी केली. यातच एका दुकानातून ८ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्मित एका नामांकित कंपनीची बिअरची बॉटल विकण्यात आली. उत्पादन झालेल्या दिनांकापा ...
कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्यविक्री दुकाने संबंधित नमुना अंतर्गत शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी व निवासी संकुलातील परवानाधारक दुकाने सुरु करता येणार आहेत. सीलबंद मद्यविक्री करणाºया दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग ...
एवढी गर्दी तर राशनच्या दुकानातही पाहायला मिळाली नाही. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घरातच होते. मात्र दारुची दुकान उघडताच तळीरामांनी एकच गर्दी केली. यावरून, ‘इंसान एक बोतल शराब के लिए, कतार में जिंदगी लेकर खडा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी ...
एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जसे आधार कार्ड अनिवार्य आहे, अगदी त्याप्रमाणे शौकिनांनी आधार कार्ड बाळगत, मास्क लावून आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दारू खरेदी केली. मात्र, खरेदीदारांची संख्या वाढल्याने रांग वाढत गेली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडा ...
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे व त्यांचे पथक पाळत ठेवून असताना बुधवारच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका मालवाहू वाहनाने (सीजी ०८, एल २७६८) दारूच्या पेट्या येत असल्याचे दिसले. त्या ट्रकची झडती घेतली अस ...
जिल्ह्यातून दारू निर्मिती कारखान्यापासून मिळणारे महसुली उत्पन्न्न ५२ कोटी ९२ लाख इतके अपेक्षित आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा महसूल वसूल झाला. १८ मार्चपासून मंगरुळ येथील देशी दारू कारखान्याचे उत्पादन बंद करण्यात आले. यामुळे आतापर्यंत जवळपास ...