लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारुबंदी कायदा

दारुबंदी कायदा

Alcohol prohibition act, Latest Marathi News

मुंबईची दारू भट्टी होणार जाम रोडवर स्थलांतरित - Marathi News | Mumbai's liquor distillery to be relocated on Jam Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुंबईची दारू भट्टी होणार जाम रोडवर स्थलांतरित

सुभाष केशव सावंत आणि चंद्रकांत केशव सावंत यांची भागीदारीमध्ये मे. सुभाष देशी बार (सीएल-३ क्रमांक ९१) दादर मुंबई या नावाने देशी दारूची भट्टी आहे. ही दारू भट्टी यवतमाळात स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी ११ मार्च २०२० रोजी यवतमाळच्या अधीक्षक राज्य उत्पादन ...

दुपारी चहा,रात्री दारू - Marathi News | Afternoon tea, night liquor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुपारी चहा,रात्री दारू

एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून दारूविक्री केली जाते. दारू खरेदी करणारे तेथेच दारू पितात. चकणा विकणारे दोघे कोपऱ्यात उभे असतात. संकुलातील सर्व दुकाने रात्री बंद झालीत की, सातच्या सुमारास सुरू होणारा हा 'रात्रीचा खेळ' १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालत ...

एक लाखाची विदेशी दारू जप्त - Marathi News | One lakh foreign liquor seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एक लाखाची विदेशी दारू जप्त

सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोहफूल तसेच गुळाची दारू विक्री करण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. मुक्तिपथ चमूच्या वतीने ठिकठिकाणी धाड टाकून दारूसाठा जप्त करून जागीच नष्ट केला जात आहे. यासंदर्भात अनेक गावातून चमूला तक्रारी येत आह ...

सीमाबंदीतही सिंदेवाहीत २६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 26 lakh seized in Sindewahi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सीमाबंदीतही सिंदेवाहीत २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथे कारवाई करुन २६ लाख ८१ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. कोरोनामुळे जिल्हाबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारु ये ...

तळीरामांना आवर घाला - Marathi News | Control upon drunkers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तळीरामांना आवर घाला

वर्धा जिल्हा दारूबंदी असला तरी येथे देशी, विदेशी, गावठी दारू राजरोसपणे विकली जाते. या अवैद्य व्यवसायात जिल्ह्यात १० हजारांवर लोक गुंतलेले आहेत. गावागावात दारू विक्रीला कुटीर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कमी श्रमात मोठा मोबदला यात मिळत असल्याने अ ...

'व्यसनासाठी पुरुषांनी घरातील राशनही विकले'; हतबल महिला दारूबंदीसाठी धडकल्या जिल्हा कचेरीवर - Marathi News | 'Men also sell household rations for addiction'; Helpless women hit the Hingoli district office for a ban on alcohol | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'व्यसनासाठी पुरुषांनी घरातील राशनही विकले'; हतबल महिला दारूबंदीसाठी धडकल्या जिल्हा कचेरीवर

कोरोना महामारीमुळे हाताला कामधंदा नाही, अन् त्यात आता गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गावातील कष्टकरी महिला हतबल झाल्या आहेत. ...

साडेपाच लाख लोकांनी घरपोच केली दारू खरेदी - Marathi News | Five and a half lakh people buy home-made liquor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेपाच लाख लोकांनी घरपोच केली दारू खरेदी

परराज्यातून मद्याची तस्करी रोखण्यासाठी अनेक2 उपाय योजना राबविण्यात आल्या तसेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात 24 मार्च ते 28 मे दरम्यानच्या काळात राज्यात 6666 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 3089 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

दारु पिण्यास केली मनाई: पतीचा पत्नीवर चाकूहल्ला - Marathi News | Prohibition of drinking alcohol: Husband stabs wife | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दारु पिण्यास केली मनाई: पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

सूरजच्या पत्नीने त्याला दारु पिण्यास मनाई केली होती. घटनेच्या दिवशी सूरजनेच पत्नीला तू पण दारू पी, असे बोलला. याचवेळी महिला घराबाहेर निघाली. तसेच ‘तुमचे हे वागणे रोजचेच आहे. मी आपल्या भावाला फोन करून सांगते’ असे म्हटले असता सूरज पत्नीच्या मागे धावला. ...