लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

Akshay Kumar : “अरे तुझं वय काय आणि तू...” मौनीसोबत नाचताना अक्षय झाला शर्टलेस, पाहून भडकले चाहते - Marathi News | akshay kumar brutally troll for dancing shirtless with mouni roy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अरे तुझं वय काय आणि तू...” मौनीसोबत नाचताना अक्षय झाला शर्टलेस, पाहून भडकले चाहते

Akshay Kumar : गेल्या काही महिन्यात आलेले अक्षयचे अनेक सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे तो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवा व्यवसाय, लवकर लाँच करणार पुरूषांसाठी खास प्रोडक्ट्स - Marathi News | Bollywood actor Akshay Kumar s new business will soon launch special beauty products for men | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवा व्यवसाय, लवकर लाँच करणार पुरूषांसाठी खास प्रोडक्ट्स

डायरेक्ट-टू-कंझ्युमर ग्रुप ब्युटी आणि पर्सनल केअर स्टार्टअपमधून आता अक्षय कुमार उतरणार व्यवसायात. ...

प्रियंका चोप्राच्या कानाखाली मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल? अक्षय कुमारला सोडावा लागला होता सिनेमा - Marathi News | When twinkle khanna went to slap priyanka chopra after linkup rumours with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या कानाखाली मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल? अक्षय कुमारला सोडावा लागला होता सिनेमा

प्रियंका चोप्राचे नाव शाहरुख खान आधी अक्षय कुमारशी जोडलं गेलं होते. रिपोर्टनुसार भडकलेली ट्विंकल खना प्रियंकाला मारण्यासाठी एकदा सिनेमाच्या सेटवर गेली होती. ...

Bade Miyan Chote Miyan :दुखापत झालेली असतानाही अक्षय कुमार पोहोचला शूटिंगला, 15 कोटींमध्ये शूट झाला अ‍ॅक्शन सीन - Marathi News | Akshay kumar shooting video from bade miyan chote miyan working in while being injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bade Miyan Chote Miyan :दुखापत झालेली असतानाही अक्षय कुमार पोहोचला शूटिंगला, 15 कोटींमध्ये शूट झाला अ‍ॅक्शन सीन

अक्षय कुमार त्याचा आगमी सिनेमा हिट होण्यासाठी जबरदस्त मेहनत घेतोय. अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तो दुखापत झालेली असतानाही शूटिंग करताना दिसतोय. ...

टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय? - Marathi News | While shooting with Tiger, Akshay got injured during the Vajale Bara, action scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगरसोबत Action सीक्वेन्स शूट करताना 'खिलाडी' अक्षय कुमारला दुखापत, नेमकं झालं काय?

'बडे मिया छोटे मिया' चित्रपटाचं चित्रीकरण सध्या स्कॉटलंडमध्ये सुरु आहे. ...

Akshay Kumar : “भावा आता १०-२० वर्ष ब्रेक घे...”, नव्या सिनेमाची घोषणा करताच अक्षय कुमार ट्रोल  - Marathi News | akshay kumar announce soorarai pottru remake release date netizens troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“भावा आता १०-२० वर्ष ब्रेक घे...”, नव्या सिनेमाची घोषणा करताच अक्षय कुमार ट्रोल 

Akshay Kumar : होय, अक्षयने त्याच्या सोशल मीडियावरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. अक्षयने नव्या सिनेमाची घोषणा करताच त्याचे चाहते सुखावले. पण अनेकांनी मात्र त्याला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

'तो रात्री उशीरा...', गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी अक्षय कुमार करायचा ही गोष्ट, शिल्पा शेट्टीचा खुलासा - Marathi News | Shilpa Shetty reveals what Akshay Kumar used to do to convince his girlfriend, 'It's late at night...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो रात्री उशीरा...', गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी अक्षय कुमार करायचा ही गोष्ट, शिल्पा शेट्टीचा खुलासा

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ...

सौंदर्यात ऐश्वर्या रायला टक्कर देणारी ही अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु, आता तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | This actress who rivaled Aishwarya Rai in beauty became a Buddhist monk, now it is hard to even recognize her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्यात ऐश्वर्या रायला टक्कर देणारी ही अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

या अभिनेत्रीने अक्षय कुमारच्या चित्रपटातून केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण ...