लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.." - Marathi News | actor pankaj tripathi replaced Paresh Rawal in hera pheri 3 playing role of babubhaiyya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता पंकज त्रिपाठी साकारणार बाबूभैय्या? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले- "माझा विश्वास बसत नाही, पण.."

परेश रावल यांनी हेरा फेरी ३ सोडल्यावर आता त्यांची जागी पंकज त्रिपाठी बाबूभैय्याची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. काय म्हणाले पंकज त्रिपाठी याविषयी? ...

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेताच अक्षय कुमारला रडू कोसळलं, दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले... - Marathi News | akshay kumar started crying after paresh rawal exit from hera pheri 3 revealed director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेताच अक्षय कुमारला रडू कोसळलं, दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले...

परेश रावल यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सिनेमाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनाही धक्का बसला आहे. तर याबाबत समजताच अक्षय कुमारला रडू कोसळल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.  ...

परेश रावल 'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडताच 'या' अभिनेत्याची एन्ट्री? सुनील शेट्टी म्हणाला... - Marathi News | Suniel Shetty On Kartik Aaryan In Hera Pheri 3 Paresh Rawal Exits | Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल 'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडताच 'या' अभिनेत्याची एन्ट्री? सुनील शेट्टी म्हणाला...

सुनील शेट्टीनं 'हेरा फेरी ३'मध्ये लोकप्रिय अभिनेत्याच्या एन्ट्रीवर भाष्य केलंय. ...

'हेरा फेरी ३'मधून परेश रावल बाहेर, 'बाबूराव'चा रोल आता कोण करणार? - Marathi News | Hera Pheri 3 Paresh Rawal Out Of Cinema Who Will Play Baburao Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'मधून परेश रावल बाहेर, 'बाबूराव'चा रोल आता कोण करणार?

ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमधून परेश रावल यांनी का माघार घेतली ? ...

'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार - Marathi News | paresh rawal cheat akshay kumar in 2023 quit omg 2 before hera pheri 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार

Hera Pheri 3 : अक्षय कुमारच्या 'हेरी फेरी ३' चित्रपटातून परेश रावल यांनी अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया - Marathi News | suniel shetty reacts to paresh rawal exit from hera pheri 3 says this is shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया

सुनील शेट्टी म्हणाला, "आम्हाला कोणालाच याची कल्पना नव्हती..." ...

अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..." - Marathi News | paresh rawal reveals reason behind quitting hera pheri 3 says not feeling to do this role now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."

परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर अक्षय कुमारने त्यांच्याकडून थेट २५ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली. ...

अक्षय कुमारनं परेश रावलवर ठोकला २५ कोटींचा दावा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Akshay Kumar sues Paresh Rawal for 25 crores after Rawal's unexpected departure from Hera Pheri 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनं परेश रावलवर ठोकला २५ कोटींचा दावा, काय आहे प्रकरण?

Akshay Kumar Sues Paresh Rawal: अक्षय कुमारने परेश रावलवर २५ कोटींचा कायदेशीर दावा ठोकला आहे. ...