लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग - Marathi News | Nandgaon's Toilet - Ek Apurn Prem Katha, Akshay Kumar's film was shot here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नंदगावची ‘टॅायलेट - एक अपूर्ण प्रेमकथा’; अक्षय कुमारच्या चित्रपटाची झाली होती शूटिंग

चित्रपटात अक्षय कुमारचे जे घर दाखवले आहे, ते १३५ वर्षे जुने असल्याचे घरमालक राजन पंडित सांगतात. छाता विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या नंदगावला पौराणिक महत्त्व आहे. ...

OMG! अक्षय कुमार- कपिल शर्मा यांच्यात बिनसलं? शोमध्ये येण्यासही नकार, वाचा काय आहे कारण - Marathi News | Akshay Kumar won't promote Bachchan Pandey on The Kapil Sharma Show ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार- कपिल शर्मा यांच्यात बिनसलं? शोमध्ये येण्यासही नकार, वाचा काय आहे कारण

Akshay Kumar refuses to go on Kapil Sharma’s show: सिनेमा रिलीज होणार म्हटलं की, बडे बडे बॉलिवूड स्टार्स कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावतात. अक्षय कुमार तर अगदी ठरलेला. पण आता... ...

Akshay Kumar: अक्षय कुमार उत्तराखंडचा 'ब्रँड अ‍ॅम्बेसेडर'; ब्रह्मकमळ टोपी घालून मुख्यमत्र्यांची ऑफर स्वीकारली! - Marathi News | Akshay Kumar | CM Pushkar Singh Dhami | Uttarakhand | Akshay Kumar will be brand ambassador of Uttrakhand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार उत्तराखंडचा 'ब्रँड अ‍ॅम्बेसेडर'; ब्रह्मकमळ टोपी घालून मुख्यमत्र्यांची ऑफर स्वीकारली!

Akshay Kumar: मागील काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ...

Akshay Kumar: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध, कोर्टात गेले प्रकरण - Marathi News | Akshay Kumar: Karni Sena opposes Akshay Kumar's 'Prithviraj' film, case goes to court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध, कोर्टात गेले प्रकरण

चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा ठपका ठेवत करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...

करिना कपूरचा खुलासा, म्हणाली- 'अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्याविरुद्ध भडकवले' - Marathi News | kareena kapoor reveals akshay kumar warned saif ali khan during dating days says treat carefully because they are dangerous girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरचा खुलासा, म्हणाली- 'अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्याविरुद्ध भडकवले'

करिना कपूर  (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan)  यांनी एकत्र 'टशन'(Tashan) चित्रपट काम केलं होतं. ...

अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान अपार्टमेंट! किंमत वाचून व्हाल थक्क - Marathi News | Akshay kumar bought new luxury apartment in mumbai know detail here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान अपार्टमेंट! किंमत वाचून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. ...

OMG!! ‘हे बेबी’मधील चिमुरडी इतकी मोठी झाली, फोटो पाहून ओळखणंही कठीण - Marathi News | akshay kumar daughter angel in hey baby juanna sanghvi latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! ‘हे बेबी’मधील चिमुरडी इतकी मोठी झाली, फोटो पाहून ओळखणंही कठीण

Hey Baby Chlid Artist: होय, तिचे ताजे फोटो पाहाल तर हीच ती यावर विश्वास बसणार नाही. ताज्या फोटोत ती तिच्या मैत्रिणींसोबत पोझ देताना दिसतेय. ...

ट्विंकल खन्नानं गायलं गाणं; नेटकरी म्हणाले, तुझं गाणं ऐकून दोन कबुतरं बेशुद्ध पडली...! - Marathi News | Twinkle Khanna Shares Video Of Her Singing User troll her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्नानं गायलं गाणं; नेटकरी म्हणाले, तुझं गाणं ऐकून दोन कबुतरं बेशुद्ध पडली...!

Twinkle Khanna Video : होय, ट्विंकलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ट्विंकलच्या समोर एका टेबलावर प्लेटमध्ये लाडू ठेवलेले आहेत आणि या लाडवांना पाहून ट्विंकल ‘मेरा दिल भी कितना पागल है,’ हे गाणं गातांना दिसतेय. ...