आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील काही महिन्यांपासून विविध भागांतील शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याचे दिसत आहे. त्यासाठी वन विभागाने काय उपाययोजना सांगितल्या आहेत. वाचा सविस्तर (Leopard Awareness) ...
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिवसानिमित्त २० ते २२ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. (DR. pdkv) ...
काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. ...
अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी, खरिपातील पिके पडली पिवळी, तणही वाढले आहे पिकांवर फवारणीचा फायदा होईना. आढावा घेऊया जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. (Crop Damage) ...