लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

शालेय पोषण आहाराच्या कंत्राटात ‘अर्थकारण’ - Marathi News | Akola municipal corportaion ; school nutrition dietary contract may be fraud | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालेय पोषण आहाराच्या कंत्राटात ‘अर्थकारण’

महिला बचत गटांना डावलण्यामागे अर्थकारणाची किनार असल्याची माहिती आहे. ...

मोठ्या इमारतींना दहा टक्के कर आकारणी नाहीच - Marathi News | Akola : Big buildings do not have to be taxed at 10 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोठ्या इमारतींना दहा टक्के कर आकारणी नाहीच

मोठ्या मालमत्तांवर ‘कर योग्य मूल्या’च्या १० टक्के इतक्या रकमेची आकारणी करण्याचे शासनाचे धोरण आहे. ...

घंटागाडी, ट्रॅक्टरच्या इंधनावर लाखोंची उधळपट्टी; समस्या कायम - Marathi News | Millions of spent on garbage vehcles and tractor fuel; The problem persists | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घंटागाडी, ट्रॅक्टरच्या इंधनावर लाखोंची उधळपट्टी; समस्या कायम

वर्षाकाठी १ कोटी ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असले तरी साफसफाईच्या कामासह इतर समस्या निकाली निघत नसल्याचे चित्र आहे. ...

अखेर कॅनॉल रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Commissioner's directive to finally prepare a canal road proposal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर कॅनॉल रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नगररचना विभागाने या मोजणी शिटची शोधाशोध सुरू केल्याची माहिती आहे. ...

अवघ्या ९० मालमत्ताधारकांच्या मर्जीसाठी डाबकी रोडच्या रुंदीकरणाला ‘खो’ - Marathi News | Dabki Road widening pending for the benefit of some 90 property owners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवघ्या ९० मालमत्ताधारकांच्या मर्जीसाठी डाबकी रोडच्या रुंदीकरणाला ‘खो’

डाबकी रोडच्या रुंदीकरणाला भाजपने घातलेला खोडा दूर होईल का, असा सवाल जुने शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. ...

आयुक्त रस्त्यावर; ४५२ दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Commissioner on the road; cleaning workers absent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयुक्त रस्त्यावर; ४५२ दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा

आयुक्त संजय कापडणीस यांच्या पाहणीत केवळ दोन दिवसांत ४५२ सफाई कामगार अनुपस्थित असल्याचे आढळून आले. ...

मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस' - Marathi News |   Municipal Commissioners take class of Health Department officials | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्तांचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना 'डोस'

महापालिकेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. ...

अकोला शहरात निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप;‘डीसी रूल’ थंड बस्त्यात - Marathi News | Measurements of buildings under construction in Akola City; DC Rule | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात निर्माणाधीन इमारतींचे मोजमाप;‘डीसी रूल’ थंड बस्त्यात

नगररचना विभागाने निर्माणाधीन इमारतींना नोटीस जारी करण्याचा सपाटा लावल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ...