लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच - Marathi News | Dandelion flowers on the streets | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच

सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले. ...

सणासुदीच्या दिवसांत शहर अंधारात; पथदिवे बंद! - Marathi News | In the festival days the city in dark; streetlights Off | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सणासुदीच्या दिवसांत शहर अंधारात; पथदिवे बंद!

सिमेंट रस्त्यांवरील एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवर पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे. ...

घनकचऱ्याची समस्या जटिल; प्रक्रियेला मुहूर्त सापडेना - Marathi News | The problem of solid waste is complex; The process is not smooth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याची समस्या जटिल; प्रक्रियेला मुहूर्त सापडेना

महापालिकेला मुहूर्त सापडत नसल्याने संपूर्ण शहराच्या पर्यावरणावर परिणाम होण्यासोबतच अकोलेकरांना गंभीर आजारांचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

मनपाच्या घंटागाडीला ‘जीपीएस’प्रणाली - Marathi News |  GPS system for Akola municipal corpration's Ghanta Gadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या घंटागाडीला ‘जीपीएस’प्रणाली

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपताच ‘जीपीएस’ची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ...

विकास गेला खड्ड्यात; आधी मोकाट डुकरे, जनावरांचा बंदोबस्त करा! - Marathi News | Development went to the pit; Settle your animals first! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास गेला खड्ड्यात; आधी मोकाट डुकरे, जनावरांचा बंदोबस्त करा!

प्रभागांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट डुकरांच्या समस्येला अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत. ...

मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही! - Marathi News | No automobiles recorded in the automotive department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. ...

...तर महापौरांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार - Marathi News | ... then will file contempt petition against the mayor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर महापौरांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार

महापौरांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी सोमवारी पत्रकाद्वारे दिला आहे. ...

रस्त्यावरील बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर! - Marathi News | construction material rises on road in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यावरील बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर!

आयुक्तांच्या निर्देशाला संबंधित अधिकाºयांनी केराची टोपली दाखविली असून, आजपर्यंत ना बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले ना दंड बजावण्यात आला. ...