लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

अनधिकृत ‘होर्डिंग’च्या आड महापालिकेचे खिसे गरम - Marathi News | Municipal corporation recovering unauthorized 'billboards' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत ‘होर्डिंग’च्या आड महापालिकेचे खिसे गरम

ठोस कारवाई न करता सत्ताधारी भाजप व प्रशासनाची बोटचेपी भूमिका संशयाच्या भोवºयात सापडली आहे. ...

पार्किंगच्या वसुलीसाठी बनावट पावत्यांचा वापर - Marathi News | Use of fake receipts of parking lot in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पार्किंगच्या वसुलीसाठी बनावट पावत्यांचा वापर

करारनामा संपुष्टात आल्यानंतरही काही कंत्राटदारांकडून अवैधरीत्या पार्किं ग शुल्क वसूल केले जात आहे. ...

१३ कोटींचा निधी दुसऱ्याच खात्यात जमा; मनपा, शासनात समन्वयाचा अभाव! - Marathi News | 13 crore funds deposited in another account; Municipal corporation, lack of coordination in government! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१३ कोटींचा निधी दुसऱ्याच खात्यात जमा; मनपा, शासनात समन्वयाचा अभाव!

, मनपाने उघडलेल्या नवीन खात्यात सदर निधी जमा न होता, स्वच्छ भारत अभियानच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले. ...

मनपाच्या परवानगीशिवाय शहरात फायबर आॅप्टिक केबलचे जाळे - Marathi News | Fiber optic cable network in the city without the permission of the Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या परवानगीशिवाय शहरात फायबर आॅप्टिक केबलचे जाळे

फोर-जी सेवा देण्यासाठी शहरात खोदकाम करणाऱ्या विविध कंपन्यांनी महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवल्याचा प्रकार मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत उघड झाला. ...

कोंडवाडे रिकामे; मोकाट जनावरे रस्त्यावर - Marathi News | Animals wandering on the roads of Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोंडवाडे रिकामे; मोकाट जनावरे रस्त्यावर

शहरातील मुख्य रस्ते, मुख्य बाजारपेठ असो वा गल्लीबोळात मोकाट जनावरे, कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडल्याचे चित्र पाहावयास मिळते. ...

पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण - Marathi News | Over Spending on the work of water supply scheme by rulling BJP in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीपुरवठा योजनेच्या कामांवर सत्ताधारी भाजपची उधळण

तांत्रिक सबबीच्या नावाखाली वाढीव दराने निविदा सादर कंपन्यांवर सत्ताधारी भाजपकडून उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप शिवसेना तसेच भारिप-बमसंच्या सदस्यांनी केला. ...

कंत्राटदारांची पाठ; विकास कामांची सातव्यांदा निविदा - Marathi News | Akola municipal corporation; Seventh Tender for Development Works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंत्राटदारांची पाठ; विकास कामांची सातव्यांदा निविदा

कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने आता तब्बल सातव्यांदा निविदा प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती आहे. ...

केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या निविदा खोळंबल्या - Marathi News | Tender of the central kitchen system stalled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीच्या निविदा खोळंबल्या

महिला बचत गटांच्या आग्रही भूमिकेमुळे केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीला घरघर लागल्याचे समोर आले आहे. ...