लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

नवीन प्रभागांसाठी १०० कोटी; २० कोटीतून होतील विकास कामे - Marathi News | 100 crores for new wards; Development works will be done by 20 crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवीन प्रभागांसाठी १०० कोटी; २० कोटीतून होतील विकास कामे

प्रशासनाने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. ...

महापालिके च्या तीन कर्मचाऱ्यांची सेवा थांबविणार - Marathi News | Three employees of the municipal corporation will stop the service | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिके च्या तीन कर्मचाऱ्यांची सेवा थांबविणार

नगररचना विभागातील दोन आणि मनपात आस्थापनेवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय ७ मे रोजी आयोजित भाजपाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. ...

अकोला : नेकलेस रोडच्या रूंदीकरणासाठी मालमत्ताधारक सरसावले! - Marathi News | Akola: Property owners have come for the widening of Necklace Road! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : नेकलेस रोडच्या रूंदीकरणासाठी मालमत्ताधारक सरसावले!

अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. ...

अनधिकृत होर्डिंगच्या आड मनपा अधिकाऱ्यांची खाबुगिरी - Marathi News | unauthorized hoarding : municipal officers take advantage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत होर्डिंगच्या आड मनपा अधिकाऱ्यांची खाबुगिरी

महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल, त्या ठिकाणी काही ठरावीक अधिकारी होर्डिंग उभारण्यासाठी एजन्सींना परवानगी बहाल करीत असल्याची माहिती आहे. ...

महापालिकेच्या शाळा भाड्याने दिल्यास होणार फौजदारी - Marathi News | will file ofence Municipal Schools give on rent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या शाळा भाड्याने दिल्यास होणार फौजदारी

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर दिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीसह आयोजकांवर फौजदारी दाखल केली जाणार असल्याचा आदेश जारी केला. ...

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे शहरांची पाठ - Marathi News | Clean Maharashtra campaign; cities neglecting toward goverments orders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे शहरांची पाठ

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकांसह नगर परिषदांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. ...

लग्न सराईसाठी महापालिकेच्या शाळांची ‘बुकिंग’;  शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह - Marathi News | 'Booking' of municipal schools for wedding ceremonies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्न सराईसाठी महापालिकेच्या शाळांची ‘बुकिंग’;  शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे. ...

अकोल्यातील पडीत प्रभागाच्या साफसफाईसाठी साडेपाच कोटींची तरतूद - Marathi News | A provision of 4.5 crores for the cleanliness of the slum area of ​​Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील पडीत प्रभागाच्या साफसफाईसाठी साडेपाच कोटींची तरतूद

प्रथमच पडीत प्रभागातील साफसफाईसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, या कामासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्याला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ...