लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'विरोधक अन् मित्र कसा असावा...', अजितदादांकडून शिवतारेंचं कौतुक आणि भाजपा नेत्यांना विनंती - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 ncp leader Ajit Pawar praised shiv sena leader Vijay Shivtare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विरोधक अन् मित्र कसा असावा...', अजितदादांकडून शिवतारेंचं कौतुक आणि भाजपा नेत्यांना विनंती

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा  लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे.आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करणार आहेत. ...

“बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया”; सुनेत्रा पवारांकडून कौतुकोद्गार - Marathi News | sunetra pawar praised dcm ajit pawar in mahayuti rally for baramati lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया”; सुनेत्रा पवारांकडून कौतुकोद्गार

Sunetra Pawar News: देशातील विकास ही पंतप्रधान मोदींची किमया असून, बारामतीतील विकास ही अजित पवारांची किमया आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...

देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, बारामतीत यंदा भाकरी फिरवा; CM एकनाथ शिंदेंचं आवाहन - Marathi News | Baramati Lok Sabha Constituency 2024 - Eknath Shinde targets Sharad Pawar, appealing to people to make Sunetra Pawar win. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, बारामतीत यंदा भाकरी फिरवा; CM एकनाथ शिंदेंचं आवाहन

Baramati Lok sabha Election 2024 - बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी महायुतीच्या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना टोला लगावला.  ...

“सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तरी अजितदादा मलाच मत देतील”; सुप्रिया सुळेंचे अजब विधान - Marathi News | ncp sharad pawar group supriya sule criticised bjp and ajit pawar over lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तरी अजितदादा मलाच मत देतील”; सुप्रिया सुळेंचे अजब विधान

Supriya Sule News: माझ्यासाठी वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई वैचारिक आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात लढत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर... - Marathi News | Lok Sabha Elections 2024 - After Sharad Pawar's resignation, Supriya Sule-led NCP Party would join the Mahayuti, claims Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर...

loksabha Election 2024 - शरद पवार भाजपासोबत येणार होते, अनेकदा त्याबाबत चर्चा झाली होती असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केले आहे.  ...

फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान   - Marathi News | BJP will reach 51% votes with the help of two split parties Challenge to increase 18 percent votes before MVA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

भाजप-शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५०.८९ टक्के मते मिळविली होती. ...

एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले! - Marathi News | Enron, land scam, links with Dawood Ibrahim, who was accused? Ajit Dada direct attack on Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले!

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तुमच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नव्हती. पण आरोप तर झाले ना? बदनामी तर झाली ना? असा सवाल करीत अजित पवार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपातदेखील सत्यता नाही. विरोधक माझ्यावर आरोप करतात, पण माझं मन मला सांगतं मी कोणाच्या पा ...

जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | There is only one chef, who decides what and how much to put in the food Ajit Dada's answer to rajendra pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर

दौंड येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, वकील व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची परखड शब्दात उत्तरे दिली. ...