लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला - Marathi News | Rajendra Pawar's attack on Ajit Dada in Baramati press conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला

"वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते. वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्यांनी एकट्यानेच केलाय, असा कदाचित त्यांचा समज झाला असावा." ...

Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 Ajit Pawar criticized on supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. ...

भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार - Marathi News | Serious allegations by Rohit Pawar Ajit pawar also made an aggressive counterattack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार

रोहित पवारांच्या आरोपाला अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान - Marathi News | Ajit Pawar group MLA Sunil Shelke said that I pray to God that the mahayuti will survive after six months | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'सहा महिन्यानंतर महायुती टिकावी...', अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत, आज महायुतीची पिंपरी चिंडवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठं विधान केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला... - Marathi News | Lok Sabha here, Vidhan Sabha there! Ajit Pawar also admitted, said that this has to be changed baramati people survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला...

Ajit pawar on Supriya Sule, Sharad pawar NCP: विधानसभेच्या माध्यमातून निधी आणला, मात्र लोकसभेचा निधी आला नाही. संसदेत नुसती भाषण करून चालत नाही, विकास होत नाही, असा टोला ्जित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला.  ...

महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Zero seats for NCP in Maharashtra Ajit Pawars first reaction to the shocking opinion poll | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. ...

बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज - Marathi News | Loksabha Election: Sharad Ram Pawar's candidature form in Baramati Constituency from Rickshawala Association | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज

घराणेशाहीचे राजकारण सध्या इथे सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आम्हाला आश्वासन नको, मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितले.  ...

"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा" - Marathi News | "If you want to solve big issues, keep Modi's face in front of your eyes and vote" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा"

या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख न करता टीका केली... ...