लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार - Marathi News | It is not our role to ask for opinions by giving and taking News of Ajit Pawar from Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार

अजित पवार यांनी बोलताना ‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा म्हणजे मला निधी द्यायला बरे वाटेल,अन्यथा हात आखडता घेइन' असे वक्तव्य केले होते ...

सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता! - Marathi News | Sunetra Pawar gave a loan of 35 lakhs to Supriya Sule Know their assets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता!

सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पती अजित पवार यांची देखील संपत्ती उघड केली आहे. ...

Baramati Lok Sabha Election 2024 :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती' ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर ; पाहा संपूर्ण तपशील - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2024 How much property of minister Ajit pawar wife Sunetra Pawar? See details | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती'ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघावर पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, या मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. ...

'कारखाना चालवायला येत नाही, निघाले खासदार व्हायला'; अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं - Marathi News | Sangli Lok Sabha election 2024 minister Ajit Pawar criticized on Vishal Patil over Vasantdada sugar factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'कारखाना चालवायला येत नाही, निघाले खासदार व्हायला'; अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं

Sangli Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन तिढा वाढला आहे, तर महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

अजित पवार, सुनेत्रा पवार हे सप्लिमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका - Marathi News | Lok sabha Election 2024 - Ajit Pawar, Sunetra Pawar are supplementary; Sanjay Raut's criticism | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अजित पवार, सुनेत्रा पवार हे सप्लिमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका

बारामतीवर नेहमीच शरद पवारांचा प्रभाव; अमरावती येथे महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारानिमित्त पत्रपरिषद ...

केंद्र सरकारला सत्तेचा उन्माद, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना सत्तेबाहेर काढले पाहिजे- शरद पवार - Marathi News | central government is in a frenzy of power, they should be removed from power to save democracy- Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारला सत्तेचा उन्माद, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना सत्तेबाहेर काढले पाहिजे- शरद पवार

महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आले.... ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज, सुप्रिया सुळेंशी लढत - Marathi News | Sunetra Pawar filed nomination form for Baramati Lok Sabha constituency in the presence of Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवारांनी भरला उमेदवारी अर्ज, सुप्रिया सुळेंशी लढत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनिता पवार यांची पती उपमुख्यमंत्री अजित पवार आदी यावेळी उपस्थित होते.... ...

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचा डमी अर्ज, कुणाचा अर्ज अंतिम? - Marathi News | Dummy application of Ajit Pawar from Baramati Lok Sabha constituency, whose application is final? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांचा डमी अर्ज, कुणाचा अर्ज अंतिम?

नेमका कुणाचा अर्ज अंतिम केला जाईल याबाबत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यावरच बारामती मतदारसंघातील निवडणूक चित्र बदलण्याची शक्यता आहे.... ...