लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राज्यातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार - अजित पवार - Marathi News | 50 lakh women in the state will become lakhpati didis - Ajit Pawar: | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार - अजित पवार

लखपती दीदी मेळाव्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. ...

Baramati Vidhan Sabha: "भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज - Marathi News | Baramati Vidhan Sabha: Bitter fight will between yugendra Pawar vs Ajit pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज

Baramati Vidhan Sabha election 2024: विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हॉटसीट असणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसला होता. आता युगेंद्र पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. ...

अजित पवार यांच्याकडून निधीबाबत अडवणूक, आमदार सुमनताई पाटील यांचा आरोप - Marathi News | Finance Minister Ajit Pawar obstructed funds, MLA Sumantai Patil allegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजित पवार यांच्याकडून निधीबाबत अडवणूक, आमदार सुमनताई पाटील यांचा आरोप

मंत्री रवींद्र चव्हाण यांना नाराजीचे पत्र : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीवर बहिष्कार ...

"आरोपींचे *** काढून टाकलं पाहिजे"; बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन अजित पवार संतप्त - Marathi News | Ajit Pawar expressed anger over the Badlapur school crime case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरोपींचे *** काढून टाकलं पाहिजे"; बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन अजित पवार संतप्त

यवतमाळमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलापूर प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे. ...

इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी - Marathi News | How will it take to find a grand alliance candidate in Islampur-Shirala constituency, Jayant Patil move to challenge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी

महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा ...

कोल्हापूरचे राज्यावर उपकार, आम्हीही ते नाही विसरणार - अजित पवार  - Marathi News | Kolhapur's thanks to the state We will not forget it either says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे राज्यावर उपकार, आम्हीही ते नाही विसरणार - अजित पवार 

कन्वेन्शन सेंटर लवकरच ...

‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल - Marathi News | 'MMR's GDP goal of 2.6 lakh crore 3.3 million jobs in six years; Report of Niti Aayog | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल

मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठीच्या या अहवालात मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर नीती आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. ...

नुकतेच जेलमधून सुटले, आता ईडीने उचलले; मंगलदास बांदल आहेत तरी कोण? - Marathi News | Just released from jail, now picked up by ED; Who is Mangaldas Bandal? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुकतेच जेलमधून सुटले, आता ईडीने उचलले; मंगलदास बांदल आहेत तरी कोण?

मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी अचानक ईडीचे अधिकारी पोहोचले..छापेमारी सुरू झाली.. आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली.. ...