लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
VidhanSabha Election 2024: सांगली जिल्ह्यातील आठ आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई, पक्ष वाढल्याने सर्वत्र चुरस - Marathi News | The fight for the reputation of eight MLAs in Sangli district in the assembly elections, the party is at stake everywhere | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी; संभाव्य लढती, सध्याचे बलाबल..वाचा एका क्लिकवर

सांगलीची जनता महायुती की महाविकास आघाडीला विजयी गुलाल लावणार, याचीच उत्सुकता ...

राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले... - Marathi News | Big outgoing from NCP Ajit Pawar got angry on question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...

आऊटगोईंगबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार हे काहीसे चिडलेले पाहायला मिळाले. ...

"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Pune City President Deepak Mankar of NCP Ajit Pawar Group expressed his displeasure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर झाली, महायुतीने सात नेत्यांना आमदारकीची संधी दिली. ...

"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | "If anyone goes to touch the beloved ladki bahin yojana, then...", Chief Minister Eknath Shinde attacked the opponents in Mahayuti press conference declared report card | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

'आम्हाला विचारलंही जात नाही', अजित पवार गटाच्या दीपक मानकरांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा - Marathi News | 'We are not even asked Ajit Pawar group Deepak Mankar resigns from the post of city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला विचारलंही जात नाही', अजित पवार गटाच्या दीपक मानकरांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

मी मेरिट मध्ये कुठं कमी पडलो, तुम्ही दीपक मानकरला नाकारण्याचे कारण काय? मानकर यांचा सवाल ...

Maharashtra Assembly Election 2024 : सोलापूर जिल्ह्यात अजितदादांना दोन पाटलांचा हादरा; मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड - Marathi News | maharashtra assembly election 2024 Two leaders will come out of Ajit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात अजितदादांना दोन पाटलांचा हादरा; मोहोळपाठोपाठ सांगोल्यातही बंड

Maharashtra Assembly Election 2024 : ठाकरे गटात जाणार की पवारांना साथ देणार? ...

"वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?" - Marathi News | Sanjay Raut criticism after the appointment of Idris Nayakwadi as MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं"; राऊत म्हणाले, "फडणवीस कुठेत?"

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला संधी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | We are not the work of the Grand Alliance until there is a concrete word Ajit Pawar group office bearers warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

दीपक मानकरांना विधान परिषदेच्या आमदारपदी संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा ...