लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"शरद पवारांना आव्हान देतो..."; अजित पवारांसमोरच देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Devendra Fadnavis has responded to Sharad Pawar statement regarding the post of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवारांना आव्हान देतो..."; अजित पवारांसमोरच देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्यव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 mahayuti will suffer in Satara Shinde group leader Sharad Pawar will join the group? signal given | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महायुतीला साताऱ्यात झटका बसणार, शिंदे गटाचा बडा नेता तुतारी हाती घेणार? दिले संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. ...

"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 NCP MLA Satish Chavan criticized the Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या अडीच वर्षापासून..."; महायुतीवर टीका करत अजित पवारांच्या आमदाराने दिले पक्ष सोडण्याचे संकेत

मराठवाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती - Marathi News | Maharashtra assembly election Mahayuti and Mahavikas Aghadi will be hit by insurgency, fear of result like 1995 election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती

तिन्ही पक्षातील एका पक्षाला जागा सुटली तर इतर दोन मित्र पक्षातील इच्छुक बंडखोरीचा मार्ग पत्करतील. त्यामुळे बंडखोरी रोखणं महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान आहे. ...

निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका - Marathi News | The Sharad Pawar NCP had objected to the trumpet symbol in the election, which was rejected by the Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. ...

Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार  - Marathi News | Former mayor Idris Nayakwadi has been appointed by the NCP Ajit Pawar group as a member appointed by the Governor to the Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इद्रीस नायकवडी यांच्या माध्यमातून मिरजेला आणखी एक आमदार 

मिरज : राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती झाली. ... ...

Kolhapur- Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफ यांचीच पुन्हा वारी की समरजित यांची वाजणार तुतारी..? - Marathi News | Who will be elected Hasan Mushrif or Samarjit Ghatge in Kagal Gadhinglaj Uttur assembly constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Vidhan Sabha Election 2024: मुश्रीफ यांचीच पुन्हा वारी की समरजित यांची वाजणार तुतारी..?

मंडलिक, संजय घाटगे यांचे कार्यकर्तेच ठरविणार निकाल ...

निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका - Marathi News | Ajit Pawar NCP Solapur District President Deepak Salunkhe resigns, will contest in Sangola Constituency against Shahaji Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका

महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहाजी पाटील हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील. ...