Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
आपल्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा होत्या. ४ खाती जास्त घेऊन मुख्यमंत्रिपद सोडून दिले. जर तेव्हा मुख्यमंत्रिपद घेतले असते तर आजपर्यंत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असं अजित पवारांनी सांगितले. ...
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आज राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित केला, तिथे अजितदादांनी विविध गौप्यस्फोट केले. ...
Sharad Pawar Attacks on Ajit pawar: सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला. ...
Ajit pawar Sharad Pawar News : अजित पवारांनी कान्हेरीतील प्रचार सभेत बोलताना शरद पवारांवर नाव न घेता कुटुंब फोडल्याचा आरोप केला. अजित पवारांच्या या विधानावर शरद पवारांनी आज भाष्य केले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम केले. निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते. शांत बसायचे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...