लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले... - Marathi News | Maharashtra assembly election 2024 : NCP Ajit Pawar nominated candidate Sambhaji Zende in Purandar haveli despite giving word in Lok Sabha; Eknath Shinde Shiv sena Vijay Shivtare is angry... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...

Vijay Shivtare Vs Ajit pawar: अजित पवार यांनी संभाजी झेंडे यांना पुरंदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यामुळे शिवसेनेचे शिवतारे आणि राष्ट्रवादीचे झेंडे अशी महायुतीतच लढत होणार आहे. ...

अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय? - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 Ajit Pawar's move against Jayant Patal, what is the Mahayuti's strategy in islampur vidhan sabha? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?

अशोक पाटील, इस्लामपूर  Maharashtra Vidhan Sabha Election 2024: इस्लामपूर मतदारसंघात (Islampur Assembly Election 2024) गेली सात विधानसभा निवडणुकीत जयंत ... ...

Ajit pawar: निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Shock to Ajit Pawar in Assembly Elections; 15 corporators along with sub-president joined Sharad Pawar group solapur vairag nagar panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल

सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Sharad Pawar and Yugendra Pawar met their old colleagues from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; जुन्या सहकाऱ्यांची घेतली भेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: खासदार शरद पवार यांनी बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Answer at the right time who troubled my father Who has Rohit Patil's cash? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन फाईलवरुन आर आर पाटील यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ...

“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर - Marathi News | RR Patil daughter Smita Patil has responded to the allegations made by Ajit Pawar in Tasgaon Kavathe Mahankal Assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल - Marathi News | "Is this right behavior"; Jayant Patil questioned Devendra Fadnavis and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल

Jayant Patil Ajit Patil R R Patil: अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दल विधान केले. त्यांच्या विधानावर आता जयंत पाटलांनी भाष्य केले.  ...

नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Twist about ncp Nawab Maliks candidature Ajit Pawars new statement sparks discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण

४ तारखेपर्यंत मलिक यांच्या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल, असं म्हणत अजित पवार यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. ...