लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर - Marathi News | The controversy in Raigad over the guardian ministership is inappropriate; The method of expressing displeasure is wrong - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर

आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी रायगडचे पालकमंत्री पद दिले. त्यावरून तिथे कोणी नाराज असेल, तर नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची ...

"भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक - Marathi News | India's World Cup win is historic! This victory is an inspiration for countless youngsters! Praise from all around | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"भारत वर्ल्ड चॅम्पियन! विजय तरुणांसाठी प्रेरणादायी"; चहुबाजूंनी खो-खो टीमचं कौतुक

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांनी केलं तोंडभरून कौतुक ...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Which women will be excluded from the Ladki Bhahin scheme Ajit Pawar speech in shirdi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता लाडकी बहीण योजनेतून किती लाभार्थी कमी केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार - Marathi News | 'Ladki Bahin' is for those who are truly in need, will soon rectify the flaws in the scheme: Ajit Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार

घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील ...

...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत - Marathi News | I would have been happier Pankaja Munde reaction after Ajit Pawar was appointed as the guardian minister of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर अधिक आनंद झाला असता; बीडचं पालकमंत्रिपद अजित पवारांना गेल्यानंतर पंकजा मुंडेंची खंत

मी बीडची लेक असल्याने बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ...

राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार - Marathi News | Munde-Bhujbal is the most talked about thing in the NCP camp, big leaders finally admit to their absence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून गैरहजेरीवर सारवासारव

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले  अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्... - Marathi News | Deputy CM Ajit Pawar On Actor Saif Ali Khan's Attack Case Some opposition leaders have stated that law And order collapsed in Mumbai But reality Know What He Says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्...

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला होता. ...

"दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण...", पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे यांचं मोठं विधान - Marathi News | I was told Ajit Pawar that this was a conspiracy, but...., Dhananjay Munde's big statement on the oath-taking ceremony in morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, पण...', पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडेंचं विधान

Dhananjay Munde: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...