लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या... - Marathi News | pune news How lucky, everyone feels like they need this person; Supriya Sule said on the discussion of Jayant Patil's party change... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी

किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या... ...

बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; अजित पवारांची भावी सून अन् जयची पार्टनर कोण आहे? - Marathi News | Who is Ajit Pawar future daughter-in-law and Jay pawar life partner Rutuja Patil?, Supriya Sule post over Jay marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; अजित पवारांची भावी सून अन् जयची पार्टनर कोण आहे?

अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील प्रचाराची धुरा जय पवार यांनीच सांभाळली होती. गावोगावी दौरे करत त्यांनी वडिलांचा प्रचार केला होता. ...

नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला  - Marathi News | Nana Patole offers CM post to Eknath Shinde and Ajit Pawar, Bawankule gives sarcastic advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला 

आता भारतीय जनतापक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत पटोले यांना टोमणावजा सल्ला दिला आहे... ...

आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर - Marathi News | Come to us, we will make both of them CM; Congress Nana Patole offer to Eknath Shinde-Ajit Pawar, Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

काही दिवस एकाला, काही दिवस दुसऱ्याला या दोघांनाही मुख्यमंत्री बनवू. भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो असं त्यांनी म्हटलं. ...

अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद - Marathi News | Ajit Pawar's younger son Jay Pawar's marriage to Rituja has been fixed, Jay Pawar took Sharad Pawar's blessings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या घरी मंगलकार्य! जय पवारांनी घेतला शरद पवारांचा आशीर्वाद

Jay Pawar Rutuja photos: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात लवकरच मंगलकार्य पार पडणार आहे. सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत जय पवार यांचे लग्न ठरल्याची बातमी दिलीये.  ...

जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा! - Marathi News | Ajit pawar ncp leader Nishikant Patil made a big announcement at the rally after rumor about Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांबाबतची 'ती' कुणकुण अन् निशिकांत पाटलांनी मेळाव्यात केली मोठी घोषणा!

वाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात यापुढेही टोकाच्या संघर्षाचे राजकारण चालेल याचे संकेत मिळत आहेत. ...

'शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते', अजित पवारांनंतर आता अमोल मिटकरींनी यादीच शेअर केली - Marathi News | Maharashtra Politics There were Muslims in Shivaji's army after Ajit Pawar, now Amol Mitkari shares the list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते', अजित पवारांनंतर आता अमोल मिटकरींनी यादीच शेअर केली

Maharashtra Politics : मंत्री नितेश राणे यांनी काल 'छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम सरदार नव्हता' असं विधान केलं होतं. ...

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन - Marathi News | The issue of fake cheese playing with people lives was raised in the Legislative Assembly Ajit Pawar assures strict action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेक पनीरचा मुद्दा विधानसभेत गाजला; अजित पवारांकडून कठोर कारवाईचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात याबाबत कारवाईचा इशारा दिला. ...